📚 *शिष्यवृत्ती परीक्षा 2020 सराव प्रश्नपत्रिका* 📚 _शिष्यवृत्ती परीक्षा 2020 साठी इ.5 वी व 8 वी साठी सराव करण्यासाठी "स्पर्धेच्या युगात" टिकण्यासाठी आपणास 210 प्रश्नपत्रिका (पेपर 1ला- 105 व पेपर 2 रा-105 ) असे सोडवण्यासाठी कमीतकमी खर्चात उपलब्ध करून देण्यात येत आहेत._ *श्री लक्ष्मण काटेकर, सोलापूर* *# स्पर्धेच्या युगात,* *ज्ञानपीठ प्रतिष्ठान, सोलापूर* 📞 *7588020886* 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 🌈 *★ वैशिष्ट्ये :-* 🌈 1) 105 प्रश्नपत्रिका 105 दिवसात सोडवण्यासाठी उपलब्ध करून देणे. 2) सर्वात कमी खर्च 3) 3 टप्प्यात प्रश्न पत्रिकाची सोय 4) प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे दररोज ऑनलाईन पद्धतीने उत्तरे सोडविण्यात येतील त्याचे live स्पष्टीकरण मुलांसाठी उपलब्ध. 5) सोबत OMR उत्तर पत्रिका 6) स्पष्ट उत्तरसूची 7) माहिती अचूक भरून ऑनलाईन रक्कम वर्ग करण्याची सुविधा 8) इ. 5 वी व इ. 8 वी अशा दोन्ही वर्गासोबत इतर माहिती व मार्गदर...
Laxman Katekar @ 7588020886