आजचा सुविचार :-
*रामायणात दोन व्यक्ति अशा होत्या,*
*एक बिभीषण आणि दुसरी*
*कैकयी....*
*रावणाच्या राज्यात राहूनही*
*बिभीषण बिघडला नाही,*
*श्रीरामाच्या राज्यात राहुन*
*कैकयी सुधारली नाही.*
*सुधारणे आणि बिघडणे व्यक्तिच्या*
*विचारावर आणि स्वभावावर*
*अवलंबून असते,*
*परिस्थितिवर नाही.*
*।। विचारांची दिशा बदला ।।*
*।। दशा आपोआप बदलेल ।।*
*जिवन खुप सुंदर आहे फक्त जगायला हव.......✍*
=====================================
जग गरजेच्या नियमनुसार चालत असतं,
थंडीत ज्या सूर्याची वाट बघीतली जाते...
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..!
तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईलं...
-------------------------------------------------------------------