Skip to main content

Posts

Showing posts from February, 2016

App Airdroid

Airdroid ➖➖➖➖➖➖➖➖➖ आपला मोबाईल computer मध्ये दिसण्याचा (offline ) अजून एक पर्याय.फक्त दोन मिनिटात मोबाईल computer मध्ये दिसेल. 🔷steps 1) airdroid हे anroid app मोबाईल मध्ये install करा. 2) आता आपल्या  मोबाईलचे नेट सुरु करा .फक्त connect होई पर्यत wi fi ने मोबाईल laptop अथवा  computer ला net connect करा. Connect झाल्यावर 3) मोबाईल मधील airdroid हे app open करा.open झाल्यावर hotspot हे option दिसेल त्यावर click करा. 4) आता वरती app च्या नावाखाली http://168:168.1.8888 असे काही अंक असलेला id दिसेल. .नाहि दिसल्यास appच्या नावाच्या बाजुला वरती डाव्या कोपर्यात बाहेर जाणारा बाण दिसेल त्यावर clik करा.आता id दिसेल.. 5) तो id आता laptop चे crome browser open करुन तिथे type करा. मारा enter दिसला का मोबाईल laptop मध्ये ?? ईतर ही आपल्या मोबाईल मधीला सर्व बाबी आपण computer मध्ये open करु शकता. ( मोबाईल चे net कनेक्शन फक्त laptop ला id टाकून कनेक्ट झाला कि नेट बंद करा.आता फक्त wifi ने offline चालेल.)

मुल्यमापन नोंदी कश्या ठरवाव्यात

💥मुल्यमापन नोंदी कश्या ठरवाव्यात नोंदी कशा कराव्यात मराठी 1 आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो 2 ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो 3 बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो 4 कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो 5 प्रभावीपणे प्रकटवाचन करतो 6 मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो 7 आत्मविश्वासपूर्वक बोलतो 8 दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो 9 लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो 10 योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो 11 विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो 12 स्वत:हून प्रश्न विचारतो 13 कविता तालासुरात साभिनय म्हणतो 14 नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो 15 नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो 16 दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो 17 विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो 18 बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो 19 व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो 20 भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो 21 बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो 22 ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो 23 मजकूर वाचून प्रश्न...

apps

शैक्षणिक Software शैक्षणिक Software हे माहितीस्तव देत आहे कृपया उपयोग पाहुन घेवुनच Download करा         1) edmoto online assingnment साठी  वापर 2) powtone video 3) potomath size 5mbहे ॲप चालु केल्यानंतर फोनचा कॅमेरान स्क्रीन चालु होते उत्तरे तपासणेसाठी वापरतात गणिताअसाठी 4. म्हणी (म्हणीची माहिती देते) 5. गडवाट (किल्लेची माहीती देते 6. choota Bheem Indian Currency Game (वेगळे नोटा हिशोबासाठी याचा उपयोग 7.science Game For Kids (विज्ञानाचे विविध प्रयोगसाठी वापर) 8. kelvin ( for kg language, alphabets Game etc) 9. science Experiment with  water (पाण्यावर अधारित प्रयोग) 10. ABACUS ( गणिती क्रिया जलद करण्यासाठी वापर) 11. MATCH AND SPELL (स्पेलिंगसाठी वापर) 12. ANIMAL PLANET (विविध प्राणीची ओळख) 13. BRAIN TRAINER SPECIAL ( बौध्कि खेळ) 14. CHOTA BHIM ( गोष्टी ऐकणे 15. ENGLISH CONVERSATION इंग्रजी संभाषणासाठी ) 16. PLANTES SPACE FACTS ( HINDI ENGLISH विविध अवकाश माहतिी 17. FUN EASY LEARN ENGLISH इंग्रजीसाठी 18. BUDS FIST WORDS  विविध इंग्रज...

विषयनिहाय प्रकल्पांची यादी

इयत्ता पहिली ते आठवीसाठी विषयनिहाय प्रकल्पांची यादी - भाषा -: * परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे.   * पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे. * बडबडगीते तोंडपाठ करणे. * चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे. * चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे. * उपयोगी  परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग . * परिसरातील विविध स्थळांची माहिती . * वाढदिवस , सहल प्रसंगाचे वर्णन . * कथा व कवितांचा संग्रह करणे . * सार्वजनिक ठिकाणे ,दुकाने इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह . * वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे. * नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे. * निवडक उतार्यांचा संग्रह करणे . * भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे . * स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे. * शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा. * गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी ,दुकानदार , सरपंच , ग्रामसेवक , तलाठी ,शिक्षिका . * देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा. * विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे. * विविध पत्राचे नमुने जमा करणे. * अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित...

My English Group

: =======================      ⚽My English Group⚽ =======================         🏀Basic usage of 'I'm'🏀 I'm' is an abbreviation for the word 'I AM.'  It is used in combination with other words to tell someone about yourself or to describe something you are doing. 🏈Here are some examples:- काही उदाहरणे:- 🎾"I'm so tired." मी खुप थकलो आहे. 🎾"I'm confused." मी गोंधळलो आहे. 🎾"I'm happy." मी खुष आहे. 🎾"I'm twenty three years old." मी तेवीस वर्षाचा आहे. 🎾"I'm hungry." मला भुक लागली आहे. 🎾"I'm nervous." मी घाबरलो आहे. 🎾"I'm excited." मी उत्साही आहे. 🎾"I'm leaving work." मी काम सोडत आहे 🎾"I'm thirsty." मला तहान लागली आहे. 🎾"I'm from Pune." मी पुण्याहून आलो आहे 🏈You can also add descriptive words with 'I'm' such as: 🏐"I'm extremely tired."...

समानार्थी शब्द

समानार्थी शब्द ■ अनाथ = पोरका अपघात = दुर्घटना अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम अभिनंदन = गौरव अभिमान = गर्व अरण्य = वन, जंगल, कानन अवघड = कठीण अडचण = समस्या अभ्यास = सराव अन्न = आहार, खाद्य अचंबा = आश्चर्य, नवल अतिथी = पाहुणा अंगण = आवार अपराध = गुन्हा, दोष अपाय = इजा अंत = शेवट अंघोळ = स्नान अंधार = काळोख, तिमिर अश्रू = आसू आई = माता, माय, जननी, माउली आकाश = आभाळ, गगन, नभ, अंबर आठवण = स्मरण, स्मृती, सय आठवडा = सप्ताह आनंद = हर्ष आजारी = पीडित, रोगी आयुष्य = जीवन, हयात आतुरता = उत्सुकता आरोपी = गुन्हेगार, अपराधी आश्चर्य = नवल, अचंबा आसन = बैठक आदर = मान आवाज = ध्वनी, रव आज्ञा = आदेश, हुकूम आपुलकी = जवळीकता आरसा = दर्पण आरंभ = सुरवात आशा = इच्छा आशीर्वाद = शुभचिंतन इलाज = उपाय ईर्षा = चुरस उत्सव = समारंभ, सन, सोहळा उक्ती = वचन उशीर = विलंब ॠण = कर्ज ॠतू = मोसम ऐट = रुबाब, डौल ओझे = वजन, भार ओढा = झरा, नाला ओळख = परिचय कथा = गोष्ट, कहाणी, हकिकत कठीण = अवघड कविता = काव्य, पद्य कष्ट = श्रम, मेहनत कंजूष = कृपण काम = कार्य, काज काठ = क...

Hot potato भाग 3 ते 5

अनिल सोनूने सर म्हणजे आज पर्यंत ची अपेक्षा पूर्ण करत आहेत Hot Potatos ची मालिका नमस्कार मित्रांनो आज आपण HOtPotatos मधीन पुढील ॲक्टीव्हीटीज पाहणार आहोत. आपण हॉट पोटॅटोज डाऊनलोड केले असेल तर आपल्या लक्षात आले असेल की या सर्व ॲकटीव्हीटीज मध्ये मेन्य हे सारखे आहेत म्हणूत जे मेन्यू आपण मागील भागात बघितले ते आता परत घेत नाही आजची ॲक्टव्हिीटी आहे JMatch आपण प्रश्न स्वरुपात जोडया लावा हा प्रश्न प्रकार घेत असतो. याच प्रकारचे प्रश्न आपल्याला या जे मॅच या भागात तयार करता येतात. चित्रात दाखविल्याप्रमाणे आपल्याला या विंडो मध्ये दोन भाग दिसतात पहिल्या भागात आपल्याला प्रश्न शब्द टाकायचे आहेत, लहान इयत्तांसाठी आपल्याला येथे शब्दांच्या ऐवजी चित्र ही टाकता येतील. त्यासाठी आपल्याला इन्सर्ट मेन्यू मधून जाऊन्‍ चित्र इन्सर्ट करता येतील आता पुढील भागात त्या शब्दाचा जो बरोबर जोडी असलेला श्ब्द किंवा चित्र आहे ते टाकावे. जे मॅच हे पर्याय आपोआप शफल करुन दाखवितो त्यामुळे प्रत्येक वेळी वेगळे कॉम्बीनेशन आपल्याला मिळते. आता आपल्याला ही ॲक्टीव्हीटी सेव्ह करण्यासाठी 3 ऑप्शन्य मिळतात फाईल - क्रिएट पेज ...

माझा उपक्रम

आपल्या ३ री , 4 थी च्या वर्गात घेण्यासारखा मजेदार खेळ/उपक्रम👍 १नाथ~एकनाथ ९नाथ~नवनाथ प.1~पवन पं D त~पंडित C ता~सीता P युष~पियूष १लासपूर~एकलासपुर C ताराम~सिताराम भिका G~भिकाजी Pतांबर~पितांबर बाँ B Oम हरि Oम जटाU अनि K त साEनाथ ता E विश्व G त C बाका नि ३~नितिन य ३ दां D यात्रा दांडियात्रा Oमकार मा E ताना G का G सु C ला B ड~बीड शर U देसा E अभि G त रा J ता P बं T~बंटी मुंब E भिवं D E चलकरं G A प्रिल रा 1 दा ९~दानव फर्नां D स शिवा G का C द हिरो औरंग J ब संभा G A दलाबाद C कंदर C कंदराबाद ९ नीत~नवनीत वा T मान K रानवे D G तकर जी 1 G 1 डा 8 G तेंद्र फौ G U सुफ G राफ वृंदा 1 1 डे वि D पा 3 पा 1 वT क T मा T रान T भाम T भिंगो T वे D काव D C म C म म्हण J D न P न Q बा पळसवा D गो L दे O ल जवाE भागुबा E 1 टन पो १२ कासा २० फडण २० मड K फड K K का G A सा G G रायती वन्य G व J 1 J वन जे 1 सा D ना D फुग D कां D भां D कुं D J Jवले ते Y ले व्हा J ग G 1राम U आन श्वांग १कदा १कटा परत A Eतर शब्द शोधा व ज...

क्रमवार संख्या

✈✈🚀🚀🚀🚀🚀   🌺 क्रमाणे येणाऱ्या 10 संख्यांची सुपरफास्ट बेरीज करणे🌺 पायरी-1) 🍀  पाचव्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येपुढे फक्त  5⃣ लिहा    तुमचे उत्तर तयार झाले ✈ 1+2+3+4+5+6+7+8+9+10 पाचव्या क्रमांकावर येणारा अंक 5  यापुढे  5  लिहा           उत्तर=   55 🚀  31+32+33+34+35+36+37+38+39+40     पाचव्या क्रमांकावर येणारा अंक =35 यापुढे 5 लिहा   उत्तर=  355 ✈  93+94+95+96 +97+98 +99 +100 +101 +102= पाचवी संख्या= 97 पुढे 5 लिहा     उत्तर= 975 🚀 122+123+124+125+126+127+128+129+130+131  पाचवी संख्या=126 पुढे 5 लिहा   उत्तर  = 1265🙏🏻🙏🏻 ➡➡➡➡➡➡➡

wps office softwere बाबत

वॉटसअप वर खुप महत्वाचे मँसेज येत असतात . एवढे सर्व मँसेज कुठे सेव करावे हा तुम्हाला  नेहमीच पडणारा प्रश्न आहे. आज त्याचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे. WPS Office नावाचे अतीशय सुंदर अँप गुगल प्ले- स्टोर वर आहे. ते डाउनलोड करा. यात Pdf word Excel power point सर्व फॉर्मट सपोर्ट होतात          ♥ पध्दत ♥   ①  तुम्हाला जो मँसेज जतन करुन ठेवायचा आहे त्या मँसेजवर काही क्षण बोट दाबुन धरा मँसेज फिक्कट निळा होइल व तुमच्या मोबाईल स्क्रिनच्या वरील बाजुस उजव्या कोपऱ्यात छोटा आयत दिसेल. त्या आयताला स्पर्श करा. आता तुमचा मँसेज कॉपी होईल ② WPS OFFICE   हे अँप ओपन करा. केल्यावर तुम्हाला ➕ असे चिन्ह दिसेल या चिन्हावर क्लीक केल्यावर तुम्हाला खालील चार पर्याय दिसतील ① new spreadsheet ② new presentation ③ new memo ④ new documents वरील चार पर्यायांपैकी ④ new documents वर क्लीक करा तुम्हाला Blank व custom templates  हे दोन पेज दिसतील Blank वर क्लीक करा                ↓ word format चे पेज ओपन होइल ...

चुकून गेलेला मेल परत कसा करावा

चुकून send झालेला email परत cancel कसे करावे.(udo email) http://loharharish.blogspot.in/p/send-jhalel.html?m=1 How To Use Facebook Without Internate-http://loharharish.blogspot.in/p/how-to-use-facebook.html You Can Download Aadhar Card Online Easily At Your MobileX. http://loharharish.blogspot.in/p/if-you-have-lost-your-aadh… Blog:-loharharish.blogspot.in Please like nd share this post