Skip to main content

Posts

Showing posts from August, 2016

माहिती मिळविण्यासाठी संपर्क

नमस्कार           आपण सर्वच बाबीत तज्ञ आहेत याबद्दल आपले अभिनंदन. जे आपणास ठावे ते इतरांना सांगावे आणि द्यावे   असे संतांनी सांगितले आहे.             अशा विचारातुन आपल्याच तज्ञ मित्रांनी बनवलेले काही softwere जे आपणास उपयुक्त आहेत त्याचा वापर करून आपली कामे सोपी करता येतील असे आपणास द्यावे अशा प्रेरणेतून एक लिंक देत आहे त्यावर आपली माहिती रजिस्टर करा. त्यातील इमेलवर रोज कुठेही उपलब्ध नसलेली पण महत्वाचे softwere आहेत असे आपणास पाठवत आहोत त्या साठी लिंक खालील प्रमाणे फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा        आपणास इमेलवर माहिती मिळत असल्याने आपण मेल चेक करत चला.        काही अडचण आल्यास नक्की सोडविली जाईल.