माझी प्रश्न मंजुषा 📅 दिनांक 9 डिसेंबर 2025 प्रश्न 1 - आपल्या तालुक्याचे नाव काय आहे? ➡️ दक्षिण सोलापूर प्रश्न 2 - आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत ? ➡️ मा. सुभाषबापू देशमुख प्रश्न 3 - आपल्या मंद्रुप अप्पर तहसीलचे तहसीलदार कोण आहेत? ➡️ श्री. सुजित नरहरे साहेब प्रश्न 4 - आपल्या मंद्रुप अप्पर तहसीलचे नायब तहसीलदार कोण आहेत? ➡️ श्रीमती अश्विनी दराडे मॅडम प्रश्न 5 - आपल्या दक्षिण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी कोण आहेत ? ➡️ श्रीमती जयश्री सुतार मॅडम * जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मंद्रुप मुले * 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
Laxman Katekar @ 7588020886