Skip to main content

Posts

Showing posts from July, 2018

संवाद विठ्ठलाशी

* संपुर्ण लेख वाचा, आणि आहे असा शेअर कराल तरच त्यातील अर्थ, संदेश आणि उद्दिष्ट समजेल. * * संवादातून कल्पना सादर करत आहे, तरी कोणाविषयी जाणून बुजून राग नसून फक्त प्रबोधन पर संवादसाहित्य लेखन केलेले आहे कोणाचा गैरसमज करून घेऊ. * * भक्त आणि विठ्ठलामधील संवाद * 📞 📞📞📞📞 ............... * विठ्ठल:- * जय हरी, कोण बोलतंय, मला आज वेळ नाही, कारण आज माझे सगळे भक्त माझ्या भेटायला आलेत, मी त्यांना भेटतोय, मनातलं ऐकतोय त्यांच्याशी बोलतोय, आपण नंतर बोलूया का? * भक्त:- *   जय हरी विठुराया. आपण आज खूप व्यस्त आहात, नक्कीच.  हे मी पण पाहिलं. मला पण जाणवतेय की आज तुम्हाला 10 लाख पेक्षा जास्त लोक भेटायला आलेत, पण मी तरी काय करू रे विठ्ठला मी पण आज ठरवलंच की आज बोलायचं म्हणजे बोलायचं. मनातलं सगळं सांगायचं.मी आलेलो आठवतंय का विठ्ठला?      * विठ्ठल:- * मला माहितीय तू माझ्या भेटीला आलेला, पण मी तुला बोलावणं नव्हतं पाठवलं किंवा संदेश फोन किंवा मॅसेज नव्हता केला की मला भेटायला ये म्हणून, आणि महत्वाचं मी कधीच कोणालाही बोलवत नाही त्यांनाच वाटत की आपण जाऊन विठ्ठलाची भे...

Punctuation Marks In English

15 Punctuation Marks . Period / Full stop Full stop is used to end a sentence. For example: I am going to the market. , comma Comma is used to mark a brief pause in the sentence, usually at a point where you would naturally pause if you were speaking rather than writing. For example: Bring an ice cream, a bread, and some cookies from the market. ... ellipses An ellipsis makes up for a missing piece of text, or allows for a pause in writing. For example: You went to the restaurant. And...? : colon A colon means "that is to say" or "here's what I mean." For example: He got what he worked for: he really earned that promotion. ; semi-colon Semicolons separate things. Most commonly, they separate two main clauses that are closely related to each other but could stand on their own as sentences if you wanted them to Here's an example: I have a big test tomorrow; I can't go out tonight. [] Square brackets Square brackets (also called brackets...

5% आरक्षण

*( 5% आरक्षण कोणत्या खेळांना व त्यासाठीची नियमावली.)*       शासनाने 10 Oct 2017 रोजी 5% आरक्षणाबाबत नव्याने शुद्धीपत्रक जारी करून कनिष्ठ गटातील खेळाडूंना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या 5 % आरक्षणात कोणते खेळ येतात व कोणती सर्टीफिकेट 5 % आरक्षणासाठी ग्राह्य धरतात या विषयीचा लेखाजोखा आपणा समोर मांडत आहे.5 % आरक्षणाच्या नावाखाली चाललेला सर्टीफिकेटचा गोरखधंदा बंद व्हावा , ही अपेक्षा.        5 % आरक्षण मिळाविण्यासाठी आवश्यक असणारी क्रीडा अहर्ता *अ गट*          1) अधिकृत आंतरराष्ट्रीय वरीष्ठ गट क्रीडा स्पर्धा 2) पॅरा ऑलंपिक क्रीडा स्पर्धा 3) जागतिक आंतरविदयापीठ क्रीडा स्पर्धा 4) जागतिक शालेय क्रीडा स्पर्धा 5) ग्रँडमास्टर किताब -- या स्पर्धात प्राविण्य प्राप्त करणे  किंवा ऑलंपिक स्पर्धेत सहभाग  आवश्यक आहे. *ब गट* 1) कनिष्ठ गटातील अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धा 2) वरीष्ठ गट राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 3) कनिष्ठ गट राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 4) पॅरा ऑलंपिक राष्ट्रीय स्पर्धा 5) राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा ...

सुंदर अक्षर लेखन

अक्षर लेखन असावे सुंदर *प्रत्येक व्हिडीओ महत्त्वाचा* *आपले अक्षर सुंदर ,स्वच्छ, वळणदार  येण्यासाठी खालील व्हिडीओ आवश्यक पहा.* *प्रत्येक व्हिडीओ मध्ये वेगवेगळ्या अक्षरांचे व शब्दांचे लेखन* *निश्चितच आपल्या वर्गात उपयोगी पडतील* *आवश्यक संग्रही ठेवण्यासारखे व्हिडीओ* *👉१) अक्षर लेखन असावे सुंदर भाग-१* 🎯https://youtu.be/I5KswS5sqjU *👉२) अक्षर लेखन असावे सुंदर भाग-२* 🎯https://youtu.be/auz7ghiV2xc *👉३) अक्षर लेखन असावे सुंदर भाग-३* 🎯https://youtu.be/iOfxP-HpEbc *👉४)अक्षर लेखन असावे सुंदर भाग-४* 🎯https://youtu.be/cVyLjUGPZA8 *👉५)अक्षर लेखन असावे सुंदर भाग-५* 🎯https://youtu.be/TmqC7ESm2Ms *👉६)अक्षर लेखन असावे सुंदर भाग-६* 🎯https://youtu.be/zcnu7NFia9U *👉७)अक्षर लेखन असावे सुंदर भाग-७* 🎯https://youtu.be/h5i3_IplHyI *👉८) अक्षर लेखन असावे सुंदर भाग-८* 🎯https://youtu.be/yMQRGyP7mH0 *👉९)अक्षर लेखन असावे सुंदर भाग-९* 🎯https://youtu.be/koucYAWMyBU *👉१०) अक्षर लेखन असावे सुंदर भाग-१०* 🎯https://youtu.be/mWiJWgNVJH4 *👉११) अक्षर लेखन असावे सुं...

गोष्ट माकडांची

एका खोली मध्ये 8-10 माकडांना ठेवण्यात आले. त्या खोलीच्या मध्यभागी एक शिडी सरळ उभी ठेवली आणि त्या शिडीच्या वर  केळीचा एक घड लटकत ठेवण्यात आला. थोड्याच वेळात एका माकडाचे लक्ष त्या केळीच्या घडाकडे गेले. आणि ते माकड शिडी चढून केळीकड़े जाण्याच्या प्रयत्न करते . तोच त्याच्या अंगावर गरमा-गरम पाणी पड़ते व इतर उरलेल्या माकडांवर सुद्धा पड़ते आणि शिडी चढ़ण्याचा प्रयत्न करणारे माकड खाली परत येतं. दुसऱ्या दिवशी दुसरे एक माकड असाच प्रयत्न करते , तेंव्हा सुद्धा त्याच्या अंगावर आणि इतर सर्व माकडांच्या अंगावर गरमा-गरम पाणी पड़ते. असे सतत 3-4 दिवस घडते, त्यामुळे याचे कारण माकडांच्या लक्षात येते की, केळीकड़े धाव घेतल्यामुळे आपल्यासोबत असे होत आहे. मग पाचव्या दिवशी जेंव्हा पुन्हा एक माकड केळीसाठी शिडी चढ़ण्याचा प्रयत्न करते तेंव्हा इतर सर्व माकडे मिळून त्याला झोडतात त्यामुळे ते माकड परत येउन कोपर्‍यात जाऊन बसते. यामुळे त्या दिवशी कोणावरही पाणी पडत नाही. पुढील 3-4 दिवस असे सतत घडते. कोणी माकड शिडीकडे वळले की इतर सर्व माकडे मिळून त्याला मारायचे. अशाप्रकारे सर्व त्या माकडांपैकी कोणीही...

5 टक्के आरक्षण नियम

 5% आरक्षण कोणत्या खेळांना व त्यासाठीची नियमावली.       शासनाने 10 Oct 2017 रोजी 5% आरक्षणाबाबत नव्याने शुद्धीपत्रक जारी करून कनिष्ठ गटातील खेळाडूंना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या 5 % आरक्षणात कोणते खेळ येतात व कोणती सर्टीफिकेट 5 % आरक्षणासाठी ग्राह्य धरतात या विषयीचा लेखाजोखा आपणा समोर मांडत आहे.5 % आरक्षणाच्या नावाखाली चाललेला सर्टीफिकेटचा गोरखधंदा बंद व्हावा , ही अपेक्षा.        5 % आरक्षण मिळाविण्यासाठी आवश्यक असणारी क्रीडा अहर्ता *अ गट*          1) अधिकृत आंतरराष्ट्रीय वरीष्ठ गट क्रीडा स्पर्धा 2) पॅरा ऑलंपिक क्रीडा स्पर्धा 3) जागतिक आंतरविदयापीठ क्रीडा स्पर्धा 4) जागतिक शालेय क्रीडा स्पर्धा 5) ग्रँडमास्टर किताब -- या स्पर्धात प्राविण्य प्राप्त करणे  किंवा ऑलंपिक स्पर्धेत सहभाग  आवश्यक आहे. *ब गट* 1) कनिष्ठ गटातील अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धा 2) वरीष्ठ गट राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 3) कनिष्ठ गट राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 4) पॅरा ऑलंपिक राष्ट्रीय स्पर्धा 5) राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा...

बाप की बापडा

बाप का बापडा ?  स्त्री तरुण झाली की आईबापाची साथ सोडते. आणि पतीचा हात धरते. पस्तीशी चाळीशीपर्यंत ती नवऱ्याचं सर्वच ऐकते. मग तो चांगला असो की वाईट,सज्जन असो की दुर्जन ,व्यसनी असो की ठसनी !  जशी मुलं तरुण होतात तशी ती मुलांकडे वळते, त्यांच्या भावना समजून घेते, त्यांचे वाट्टेल ते लाड पुरविते, जे पाहीजे ते मुलांना खायला देते, नवऱ्याच्या चोरून मूलांना पैसे पुरविते , साहजिकच मुलं उत्पत्तीपासूनच आईच्या उदरांत, व जन्मापासून तिच्या सहवासात असतात. बऱ्याच परीवारात मुलं तरुण झाले, की बापाशी बोलत नाहीत. त्यांना जे मागायचं ते आईमार्फत वडिलांना निरोप पुरवितात, आईशी मनमोकळे पणाने बोलतात, तीला न हिचकिचता मनातील सर्व चांगल्या वाईट गोष्टी सांगून टाकतात. काही माताच मुलांच्या या सर्व गोष्टी आपल्या पतींना सांगतात. पण जास्तीत जास्त महिला यापासून पतींना दूर ठेवतात. मुलांच्या वाईट सवयी व झालेल्या छोट्या मोठ्या चूका लपवितात, त्यावर पडदा टाकतात आणि मुलं मग भरकटतात, बिघडतात. आईचं मुलावर नितांत प्रेम असावं पण ते आंधळं प्रेम असू नये . की ज्या प्रेमाने मुलांचं आयुष्य बर्बाद होतं. मुलं व...