Skip to main content

Posts

Showing posts from July, 2023

मनोरंजनातून शिक्षण - सरकपट्टी

मनोरंजनातून शिक्षण संकलन - शिवश्री लक्ष्मण काटेकर १) सरकपट्टी :- साहित्य :- हार्डबोर्ड १८ इंच x १६ इंच, इलेक्ट्रीक फिटींग पट्टी - २ नग, गोटपट्टी लाकडी - ६ फूट, लहानचूका, कार्डपेपर, फेव्हीकॉल, कान- १ नग, रिबीट, परमनन्ट मार्कर, इंक कृती :- १८ इंच X १६ इंच हार्डबोर्डवर त्याचमापाचा कार्डपेपर गमने चिकटवून घ्यावा, व त्यावर त्याच मापाचे चारी बाजूस लाकडी गोटपट्टी मापाने कापून कार्डपेपर चिकटवलेल्या बाजूला मारावी त्यामुळे साहित्यास मजबूतपणा येतो. त्यानंतर इलेक्ट्रीक पट्टीचा १४ इंचांची एक पट्टी घेवून त्या पट्टीची एक बाजू हार्डबोर्डच्या मधोमध समान अंतरावर फेव्हीकॉलने चिकटवा. त्यानंतर त्याच इलेक्ट्रीक पट्टीचे एक बाजू (खाच) असलेली पट्टी घेवून ४ इंचाचे एक याप्रमाणे ८ समान पट्ट्या तयार करून घेवून मधोमध पट्टीच्या एका बाजूस ४ याप्रमाणे समान अंतरावर चिकटाव्यात व उरलेल्या दुसऱ्या बाजूस त्याचपद्धतीने चिकटाव्यात हे तयार झाले आपले सरकपट्टी शै.साहित्य त्यानंतर राहिलेल्या पट्टीचा दुसराभाग घेवून त्याचे १ इंचाचे आपल्याला हवे तितके समान भाग करावेत. व त्यावर आपल्याला हवेते शब्द व अंक स्पेलींग लिहून घ्य...