Skip to main content

Posts

Showing posts from November, 2015

QR coding

Very useful read and do  जग QR कोड चे मित्रांनो आपण दैनंदिन जीवनात अनेक वस्तू खरेदी करत असतो , अनेक जाहिराती बघतो पण आपण कधी बारकाईने बघितले आहे का की बार कोड किंवा QR कोड चा अर्थ काय आहे? त्याची माहिती कशी मिळवता येऊ शकते? आज च्या जगात प्रात्तेकजण घाईत असतो मग आवश्यक माहिती लिहून घेण्यासाठी वेळ नसतो तर कधी पेन सापडत नाही.. हो ना? म्हणूनच १९९४ मधे डेन्सो वेव यांनी जपान मधे वाहन उदगोयामधे लहान लहान वस्तूंच्या ओळख साठी या प्रणालीचा शोध लावला होता. याचा वापर आता मोबाईल जगतामधे वेबसाइट / ईमेल / मोबाइल नंबर किंवा विज़िटिंग कार्ड ची माहिती साठवण्यासाठी केला जाऊ लागला आहे. QR म्हणजे एक सांकेतिक चिन्ह असून तुमच्या मोबाइल मधे QR कोड रीडर अप्लिकेशन डाउनलोड केले असता कोणत्याही QR कोड चा फोटो तुमच्या मोबाइल च्या साहाय्याने काढला असता त्या कोड मधे साठवलेली माहिती तुमच्या मोबाइल मधे आपोआप सेव केली जाऊ शकते. म्हणजेच तुम्हाला त्या व्यक्ती किंवा कंपनी ची माहिती जसे की मोबाइल नंबर / ईमेल / वेबसाइट आदी टाइप करून किंवा लिहून ठेवण्याची गरज नाही. फक्त फोटो काढला की संपूर्ण माहिती...

All ZP web sites

सातारा जिल्हा परिषद zpsatara.gov.in/ कोल्हापूर जिल्हा परिषद www.zpkolhapur.gov.in/ सांगली जिल्हा परिषद zpsangli.in/ सोलापूर जिल्हा परिषद zpsolapur.gov.in/ पुणे जिल्हा परिषद www.punezp.org/ नाशिक जिल्हा परिषद https://zpnashik.maharashtra.gov.in/ अहमदनगर जिल्हा परिषद nagarzp.gov.in/ पालघर जिल्हा परिषद www.palgharzp.org/ ठाणे जिल्हा परिषद www.thanezp.mahapanchayat.gov.in/ मुंबई उपनगर जिल्हा परिषद mumbaisuburban.gov.in/ रायगड जिल्हा परिषद https://zpraigad.maharashtra.gov.in/ रत्नागिरी जिल्हा परिषद zpratnagiri.gov.in/ सिंधुदुर्ग जिल्हा परिषद https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/ नंदुरबार जिल्हा परिषद nandurbar.nic.in/html_docs/zp/zp_view.html धुळे जिल्हा परिषद https://zpdhule.maharashtra.gov.in/ जळगाव जिल्हा परिषद www.zpjalgaon.gov.in/ औरंगाबाद जिल्हा परिषद http://zpaurangabad.com/ जालना जिल्हा परिषद http://zpjalna.org/ परभणी जिल्हा परिषद http://parbhani.nic.in/htmldocs/zpedudept.html लातूर जिल्हा परिषद zplatur.gov.in/ बीड जिल्हा परिषद http://bee...

Video Making

व्हिडीओ निर्मीती संगणकाद्वारे व्हिडीओ निर्मितीसाठी सॉफ्टवेअर  1) AVS video factory2) windows movie maker  3) Corel video studio  4) encoder expression  5) camptsia studio  6) pinnacle    इतर 1) screen recording  2) images to video  3) image slideshow  4) animation  5) ppt to video  6) voice remove and add  7) voice recording # Educational videos creation => वरील ॲपपैकी आपण windows movie makerची माहिती पाहणार आहोत, इतर ॲपही थोडेसे बदल वगळता असेच कार्य करतात. एज्युकेशनल व्हिडीओज बनविन्यासाठी आपल्या PC किंवा लॅपटाॅप मध्ये windows movie maker हे साॅफ्टवेअर असं गरजेचे आहे. ☀आपल्या लॅपटाॅपच्या start वर जाऊन Accessories. मधून windows movie maker हे साॅफ्टवेअरवर क्लिक करावे ☀आपल movie maker हे चालू होईल आपला व्हिडीओ बानविन्यासाठी आपल्या movie maker माध्ये उजव्या कोपऱ्यात collection box दिसतो त्या मध्ये काही images असणे गरजेचे आहे ☀यानंतर या सर्व images serially. लावल्यानंतर डाव्या साईड बार वर capture video हे टाइटल असणाऱ्...