स्पर्धेच्या युगात!!!......
क्र. 0026
7588020886
दि.31 जुलै,2019
7588020886
दि.31 जुलै,2019
स्पर्धेच्या
युगात !!!......
अंतर्गत उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2020 आणि जवाहर नवोदय विद्यालय
प्रवेश परीक्षा 2020 साठी माहिती आणि मार्गदर्शन साठी विविध उपक्रम आयोजन करत सर्वसामान्य
विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना सतत उपक्रमाद्वारे प्रबोधन करत आहोत. दररोज
विविध मार्गाने, पर्यायाने मुलांना माहिती मिळवून देत दर प्रत्येक शनिवारी online
व pdf द्वारे परीक्षा देणारे महाराष्ट्रातील जवळपास 14500 विद्यार्थी सोबत आहेत.
आणि अशा सर्व मुलांच्या, पालकांच्या आणि शिक्षकांच्या सहकार्यातून चालणारा उपक्रमात
आपण देखील सहभागी व्हावे, त्यासाठी खालील मोबाईलवर संपर्क करावा. किंवा खालील लिंक
द्वारे माहिती भरून स्पर्धेच्या युगात आपण टिकण्यासाठी एक प्रयत्न करा.
7588020886 , लक्ष्मण काटेकर, सोलापूर.
Contact
Link :- https://bit.ly/2xdxnqk
==============================================
जवाहर नवोदय विद्यालय, प्रवेश परीक्षा 2020 बाबत माहिती
महत्वाच्या तारखा :-
Ø
प्रवेश परीक्षा दि.
11 जानेवारी, 2020 आणि दि. 11 एप्रिल,
2020
Ø
प्रवेश
फॉर्म भरण्याची मुदत अंतिम दि. 15 सप्टेंबर, 2019
Ø
प्रवेश
पत्र उपलब्धता / मिळण्याची दि. डिसेंबर 2019.
Ø
जवाहर
नवोदय इ. 6 वी प्रवेश
परीक्षा 2020
साठी आपल्या शाळेत सन 2019- 2020 मधील
इ. 5 वीत शिकत असणारे विद्यार्थी / विद्यार्थीनी
प्रवेश फॉर्म भरू शकतात.
साठी आपल्या शाळेत सन 2019- 2020 मधील
इ. 5 वीत शिकत असणारे विद्यार्थी / विद्यार्थीनी
प्रवेश फॉर्म भरू शकतात.
v फॉर्म भरण्यापूर्वीची तयारी-
¡)
सोबत दिलेला फॉर्म प्रत्येक विद्यार्थ्यांचा फॉर्म भरणे.
ii)
वडील
/ पालकांचा मोबाईल नंबर ज्यावर पासवर्ड येणार आहे. तो मोबाईल समक्ष ठेवावा.
ii)
प्रत्येक
विद्यार्थ्यांची मागील 3
वर्षाची माहिती
1)राज्य 2)जिल्हा
3)तालुका
4)गाव
5)शाळा 6)शाळेचा
प्रकार
7)शाळा
ग्रामीण / शहरी 8)राष्ट्रीयत्व
9)शाळेत
वर्गात प्रवेश 10)शाळेतील
वर्गात उत्तीर्ण दिनांक
v तसेच सोबत ठेवायचे कागदपत्र किंवा फोटो कॉपी
v विद्यार्थ्यांचा
/ विद्यार्थिनीच्या फोटो. (10 ते 100 kb. JPG/
jpg)
v 2)
विद्यार्थ्यांची / विद्यार्थिनींची स्वाक्षरी फोटो (10 ते 100 kb.
JPG/ jpg)
v 3)
वडील/आई/ पालकांची स्वाक्षरी फोटो (10 ते 100 kb.
JPG/ jpg)
v 4)
शाळेचे प्रमाणपत्र नमुना दिला आहे फोटो. (10 ते 100 kb.JPG/
jpg)
आपल्याला जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा 2020 चा फॉर्म भरताना आपण
मुख्य 2 भागात भरावा लागणार आहे.
1)
Registration form - Phase 'I'
2)
Registration form - Phase 'II'
Phase
II अंतर्गत आपणास उपमुद्दे 3 भरावे लागणार आहेत.
आपण
खालील लिंक वर जाऊन फॉर्म भरायला सुरुवात करूया.
लिंक
वरील
लिंक वर गेल्यानंतर आपणास home page
वर आपणास शाळेच्या इमारतीच्या खालील बाजूस काळ्या
पट्टीत हालते शब्द खालील प्रमाणे दिसतात त्यावर क्लिक करावे
वर आपणास शाळेच्या इमारतीच्या खालील बाजूस काळ्या
पट्टीत हालते शब्द खालील प्रमाणे दिसतात त्यावर क्लिक करावे
Note:
Candidate click here for Registration form Phase 'I'
वरील
लिंक वर क्लिक केल्यावर आपण नवीन विद्यार्थ्यांचे Phase
I चे
रजिस्ट्रेशन करणार आहोत.
रजिस्ट्रेशन करणार आहोत.
Step :-1 Registration phase I
या मध्ये खालील माहिती
भरावी लागेल.
·
1) Select State राज्य
निवडा
·
2) Select
District जिल्हा निवडा
·
3) Select Block तालुका
निवडा
·
4) School
Name (currently candidate studying) (परीक्षार्थी
ज्या शाळेत इ.वीत शिकत आहे व जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा 2020 फॉर्म भरत आहे त्या
शाळेचे पूर्ण नाव )
·
5) Candidate full
name (परिक्षार्थींचे पूर्ण नाव )
·
6)
Father/Mother/Parents Mobile number (परिक्षार्थींचे
वडील /आई/ पालकांचा मोबाईल नंबर ज्यावर registration
phase 1 केल्यानंतर मुख्य फॉर्म भरण्यासाठी
पासवर्ड येणार आहे.)
·
7) Candidate
birth date (परिक्षार्थीची जन्म दिनांक निवडायची
आहे, यावेळी अगोदर जन्म साल निवडा, त्यानंतर जन्म महिना निवडा, त्यानंतर जन्म
तारीख वर क्लिक करा)
·
8) वरील माहिती
अचुक आहे का तपासून पहा व अचूक असल्याची खात्री झाल्यानंतर वरील पानावर माहितीच्या
खालील बाजूस काही अक्षरे दिसतात ती अचूक बघा व त्याखाली kindly
Enter Text समोरील चौकटीत अचुक टाईप करा.
त्याखाली
Submit
बटन
दिसते त्यावर क्लिक करा.
महत्वाची
सूचना :- वरील सबमिट बटन वर
क्लिक करताच समोरील page वरील माहिती
सबमिट होऊन नवीन page open होते.
क्लिक करताच समोरील page वरील माहिती
सबमिट होऊन नवीन page open होते.
या
page वर खालील
मॅसेज दिसेल
Your registration phase I has been
completed.
Your registration no. / User name :-
(sample 24510500003) and
your password send to your registered
mobile number.
(sample 24510500003) and
your password send to your registered
mobile number.
वरील
वाक्यावरून आपल्या लक्षात येते की, registration
phase I मधील पहिली स्टेप पूर्ण झाली असून
आपला रजिस्ट्रेशन नंबर किंवा user name
(24510500003 हा
नमुना साठी दिला आहे) आणि त्याचा पासवर्ड Password तुम्ही नोंदवलेल्या मोबाईलवर पाठविलेला.
नमुना साठी दिला आहे) आणि त्याचा पासवर्ड Password तुम्ही नोंदवलेल्या मोबाईलवर पाठविलेला.
त्यासाठी आपण मुलांची यादी तयार केलेली
असेलच त्या ज्या मुलाचे लॉगिन करत आहोत
त्याच्या नावासमोर त्याचा user name व पासवर्ड लिहून घ्यावा.तसेच सदरील page वर
त्याच्या नावासमोर त्याचा user name व पासवर्ड लिहून घ्यावा.तसेच सदरील page वर
Login
Registration
no.:- जो आपला रजिस्ट्रेशन नंबर मिळाला तो अचूक टाईप
करावा
Password
:- आपल्या मोबाईलवर आलेला पासवर्ड अचूक टाईप करावा.
त्याखाली
दिसणारे अक्षरे नीट लक्ष देऊन पहा आणि त्याखालील Kindly
Enter Key
समोरील चौकटीत अचूक टाईप करा.
समोरील चौकटीत अचूक टाईप करा.
त्याखालील Login
बटन
वर क्लिक करा.
आपण
कार्यरत असलेल्या page वरील
माहितीसह लॉगिन होऊन
आपण नवीन page open होईल.
आपण नवीन page open होईल.
2) Registration form - Phase 'II'
आपण
भरलेल्या अगोदरच्या माहितीसह 3 tab असलेला
registration form phase II आपल्या समोर असेल त्यातील 3 tab खालील प्रमाणे
registration form phase II आपल्या समोर असेल त्यातील 3 tab खालील प्रमाणे
Tab 1) Personal details :-
आपण अगोदर भरलेली माहिती तर आहेच पण
त्यात आणखी काही माहिती आपल्याला
भरायची आहे, त्यात शक्यतो खालील माहिती आपण भरावी लागेल.
भरायची आहे, त्यात शक्यतो खालील माहिती आपण भरावी लागेल.
o 1) Type Mother name*
o 2)
Type Name Of Guardian (Optional)
o 3)
Type Relation with Guardian (Optional)
o 4)
Type Candidate Identifeation Mark
o 5)
Select Gender :- Boys/ Girls/ Other
o 6)
Select caste category :- Gen./
SC/ ST / OBC
o 7)
Select Marital status :- Married
/ unmarried
o 8)
Click Disability if any :- Yes / No
o 9)
Select Religion
o 10)
Select If other please specify the Religion
o 11)
Type Adhar 12 digits number
o 12)
Type Father /Parents Annual Income.
o 13)
Select Exam Language :- Assamese/ Bengali / Bodo / English
/ Garo / Gujarati / Hindi / Kannada / Khasi / Malayalam / Marathi / Mizo / Nepali / Odia / Punjabi / Manipuri
(Meitei Mayek) / Manipuri (Bangla Script) / Tamil / Telugu / Urdu
Communications Details:-
14)
Present Postal Address:- (With address, block, district, state)
15)
Pincode digit (Post pincode) -
16)
Telephone No. (Optional)
त्यानंतर
त्याखालील upload Image यामध्ये
4 फोटो अपलोड करायचे आहेत.
त्यासाठी विद्यार्थी निहाय फोल्डर करून त्यामध्ये
त्यासाठी विद्यार्थी निहाय फोल्डर करून त्यामध्ये
1)विद्यार्थ्या
फोटो,
2)विद्यार्थ्यांच्या सहीचा,
2)विद्यार्थ्यांच्या सहीचा,
3)पालकांच्या
सहीचा
4)शाळेचे सोबत जोडलेले फॉर्म भरलेला (HM सही) फोटो
4)शाळेचे सोबत जोडलेले फॉर्म भरलेला (HM सही) फोटो
वरील सर्व फोटोंची साईज 10 ते 100 kb.
व
फॉरमॅट JPG/ jpg असावेत
त्यासाठी मोबाईल मध्ये खालील अँप वापरा.
त्यासाठी मोबाईल मध्ये खालील अँप वापरा.
Android App नाव :- Photo & Picture resizer
App link: -
त्यात खालील प्रमाणे फोटो साईज कमी करून ठेवा.
सर्व फोटो एका मुलाचे एका फोल्डर मध्ये ठेवा.
सर्व फोटो एका मुलाचे एका फोल्डर मध्ये ठेवा.
1)
Candidate passport size photo . (10 ते 100 kb.
JPG/ jpg)
2)
Candidate sign photo . (10 ते 100 kb.
JPG/ jpg)
3)
Father / Mother / Parents sign . (10 ते 100 kb.
JPG/ jpg)
4)
School certificate . (10 ते 100 kb.
JPG/ jpg)
वरील
select image वर
क्लिक करताच आपण मोबाईल,टॅब, कॉम्पुटर च्या
गॅलरी मध्ये जाता त्यावेळी जो फोटो अपलोड करायचा आहे नेमका अचूक तोच
निवडवा.
गॅलरी मध्ये जाता त्यावेळी जो फोटो अपलोड करायचा आहे नेमका अचूक तोच
निवडवा.
त्यानंतर
सर्व माहिती एकदा तपासून पहा आणि माहिती अचूक असल्याची
खात्री झाल्या नंतर सर्व माहितीच्या खालील बाजूस Next आणि Save
बटन दिसतात त्यातील Save बटन वर क्लिक करावे,
खात्री झाल्या नंतर सर्व माहितीच्या खालील बाजूस Next आणि Save
बटन दिसतात त्यातील Save बटन वर क्लिक करावे,
Next Save ✅
आपणास nvsadmissionclasssix.in कडून आपणास एक नवीन मॅसेज
बॉक्स दिसेल. त्यात आपणास विचारणा केली जाईल की आपण भरलेली माहिती
योग्य असून त्यात मी बदल करू इच्छित नाही तरी ती माहिती Save करू देत का ?.
बॉक्स दिसेल. त्यात आपणास विचारणा केली जाईल की आपण भरलेली माहिती
योग्य असून त्यात मी बदल करू इच्छित नाही तरी ती माहिती Save करू देत का ?.
त्याखाली
Ok आणि Cancle
अशी
दोन बटन असतील त्यातील असलेली
माहितीत काही बदल करावयाचा असल्यास Cancle बटन वर क्लिक करून
माहिती दुरुस्त करावी किंवा भरलेली माहिती खात्रीशीर अचूक असेल तर
Ok बटन वर क्लिक करा.
माहितीत काही बदल करावयाचा असल्यास Cancle बटन वर क्लिक करून
माहिती दुरुस्त करावी किंवा भरलेली माहिती खात्रीशीर अचूक असेल तर
Ok बटन वर क्लिक करा.
त्यानंतर आपले कार्यरत page
वरून
माहिती save होत
नवीन page समोर येईल. म्हणजेच
नवीन page समोर येईल. म्हणजेच
अधिक माहिती व मार्गदर्शन साठी नक्की संपर्क करा.
7588020886 लक्ष्मण काटेकर.
7588020886 लक्ष्मण काटेकर.
Step 2
Tab 2 ) Previous School Details :-
या
पानावर आपण परिक्षार्थीच्या मागील 2 इयता व चालू इयत्तांची
माहिती भरावयाची आहे, जी आपण अगोदरच काढून ठेवलेली आहे.
माहिती भरावयाची आहे, जी आपण अगोदरच काढून ठेवलेली आहे.
त्यात साधारण पणे खालील उपमुद्दे निवडावे
अथवा भरावे लागणार आहेत.
त्यातील सर्व मुद्दे संबंधित परिक्षार्थीच्या इ.3री.(2017-2018) इ.4थी.(2018-2019) इ .5वी.(2019-2020) अशा शैक्षणिक वर्षातील माहिती अगोदरच सांगितलेली काढून ठेवावी. व ती समोर ठेवून खालील मुद्दे निहाय त्या प्रत्येक इयत्तेखालील
रकान्यात निवडावी किंवा भरावी.

Tab 2 ) Previous School Details :- यामध्ये आपणास साधारण
पणे वर दिलेले उपमुद्दे परीक्षार्थीच्या इ.3 री पासून ची खालील माहितीचे भरावे
लागणार आहेत.
§ 1) Select state name
§ 2)
Select district name
§ 3)
Select block name
§ 4)
Type name of the village
§ 5)
Type name of school.
§ 6)
Select Recognized / Not recognized.
§ 7)
Select school location area :- Rural / Urban
§ 8)
Select year & month of Joining :- यात अगोदर वर्ष व नंतर महिना
निवडावा.
§ 9)
Select year & month of Passing - यात अगोदर वर्ष व नंतर महिना
निवडावा.
वरील
माहिती तपासून पहावे, व अचूक असल्याची खात्री झाल्यास या पानावरील
Previous Save
✅ Next
यातील Save बटण
वर क्लिक करावे त्यानंतर आपणास
आपणास
nvsadmissionclasssix.in कडून massage मिळेल की,
माहिती खात्रीशीर असेल तर Ok बटनावर क्लिक करावे किंवा काही बदल करणे
गरजेचे असल्यास cancle बटनावर क्लिक करून आपली माहिती अचूक करावी व
त्यानंतर सदरील माहिती अचूक असल्याची खात्री झाल्यावर Ok बटनावर क्लिक करा. त्यानंतर

Previous Save Next✅
या
ठिकाणच्या Next बटनावर
क्लिक करा, आपणास आपण भरलेला फॉर्म
pdf सारखा समोर दिसेल, त्यातील माहिती तपासून पहा,
त्यांच्यातील काही बदल असल्यास Previous वर क्लिक करा,
त्यातील सर्व माहिती अचूक आहे ह्याची खात्री झाल्यानंतर
आपण कार्यरत असलेल्या page वरून आपण नवीन page वर जातो,
म्हणजेच tab 3 वर
pdf सारखा समोर दिसेल, त्यातील माहिती तपासून पहा,
त्यांच्यातील काही बदल असल्यास Previous वर क्लिक करा,
त्यातील सर्व माहिती अचूक आहे ह्याची खात्री झाल्यानंतर
आपण कार्यरत असलेल्या page वरून आपण नवीन page वर जातो,
म्हणजेच tab 3 वर
अधिक माहिती व मार्गदर्शन साठी नक्की संपर्क करा.
7588020886 लक्ष्मण काटेकर.
7588020886 लक्ष्मण काटेकर.
Tab 3) Preview and Submit Details
या
पानावरील सर्व माहिती आणखी एकदा लक्षपूर्वक तपासून पहा,
खात्री करा, अचूक असल्याची खात्री झाल्यानंतर पानाच्या शेवटी अक्षरे दिसतील ती पहा
व त्याखाली kindly enter text समोरील चौकटीत captch अक्षरे टाईप करा आणि
त्याखाली पाहता बदल करायचा असल्यास previous वर क्लिक करा व बदल
करायचा नसल्यास Submit वर क्लिक करा,

Previous Submit ✅
यातील Submit बटण
वर क्लिक करावे त्यानंतर आपणास
आपणास
nvsadmissionclasssix.in कडून massage मिळेल की, माहिती खात्रीशीर असेल तर
Ok बटनावर क्लिक करावे किंवा काही बदल करणे गरजेचे असल्यास cancle बटनावर
क्लिक करून आपली माहिती अचूक करावी व त्यानंतर सदरील माहिती अचूक असल्याची
खात्री झाल्यावर Ok बटनावर क्लिक करा.

फॉर्म भरण्याची प्रक्रियेतील 2 टप्पा पूर्ण होईल.
Ø अंतिम टप्पा फॉर्म Download
त्यानंतर आपणास आपली form भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली
आहे. आणि
आपण वरील बाजूस Download form दिसेल त्यावर क्लिक करताच आपला भरलेला
form आपल्या डिव्हायस मध्ये pdf डाऊनलोड होईल ती प्रिंट काढा आणि शाळेत file मध्ये
एकत्र करून ठेवा.आणि logout व्हा. आणि परत दुसऱ्या परीक्षार्थीसाठी वरील
सुरुवातीपासून पुन्हा कृती करून form भरा.

सर्व विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2020
तसेच शिष्यवृत्ती परीक्षा
2020 साठी दर शनिवारी झालेल्या घटकावर आधारित सराव पेपर मिळतील. तसेच दर
महिन्याला पूर्ण महिन्यातील अभ्यासक्रम वर आधारित सरावात्मक प्रश्नपत्रिका online व
pdf स्वरुपात मिळतील. एक स्वप्न ठेवून आहोत कि, आम्ही आपल्या मुलांकडून किमान
100 शिष्यवृत्तीच्या व 100 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाच्या प्रश्न पत्रिका
सोडवून घेणार आहोत.त्यासाठी आपण राज्यातील अनुभवी, अनेक वर्षापसून शिष्यवृत्ती
व नवोदय परीक्षा साठी काम करणारे पालक, शिक्षक, अधिकारी वर्ग सोबत करीत
राज्यातून जवळपास 2500 लोकांच्या विचारातून सराव पेपर आणि माहिती सर्वाना
मोफत उपलब्ध करून देत आहोत. आपण देखील ह्या संधीचा फायदा घ्यावा,
अशी प्रांजळ विनंती.

शिष्यवृत्ती व
नवोदय अभ्यासक्रम नियोजन,
सराव पेपर यासाठी खालील मोबाईलवर संपर्क करा. 7588020886
CERTIFICATE
7588020886 , लक्ष्मण काटेकर, सोलापूर.
सराव पेपर यासाठी खालील मोबाईलवर संपर्क करा. 7588020886
JAWAHAR
NAVODAYA VIDYALAYA SELECTION TEST - 2020
|
Photo
|
Last date
of submission of online application form is 15th September 2019.
Certified that the information given below are correct
in respect of ____________________________ (Name of Student) who is studying
in Class V in ____________________________________________
___________________________________________________________________
(Name of School) and interested to
apply for Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test 2020
|
Candidate’s Full Name
|
|||
Father’s Full Name
|
|||
Mother’s Full Name
|
|||
Name of Guardian
|
|||
Date of Birth
|
In Word …………………………………………………………….
……………………………………………………………………………
|
||
Gender
|
Boy Girl
|
Category
|
Gen SC
ST
OBC
|
Nature of Disability
|
Physically handicapped
|
Visually impaired
|
Hearing impaired
|
Identification Mark
|
|||
Present Postal Address
|
…………………………………………………………………..
………………………………………………………………….
Tal- Shrirampur , Dist- Ahmednagar
Pin code –
|
||
Mobile No.
|
Email ID
|
||
Nationality
|
Indian
|
Religion
|
Hindu
Muslim
……..
|
Medium of Examination
|
Marathi English
|
||
Particular
|
Class-III
|
Class-IV
|
Class-V
|
Name of School (Studied-II & IV and studying V) and village/
Place
|
|||
Location : Rural or Urban
|
|||
Month & Year of Joining
|
June-2017
|
June-2018
|
June-2019
|
Month & Year of Passing
|
May-2018
|
May-2019
|
May-2020
|
Name of the Block
|
|||
Name of the District
|
AHMEDNAGAR
|
AHMEDNAGAR
|
AHMEDNAGAR
|
Name of the State
|
MAHARASHTRA
|
MAHARASHTRA
|
MAHARASHTRA
|
I certify that the school (s) in which my ward
studied/studying is a recognized school and fulfills all the eligibility
criteria as per NVS requirements. I also understand that even if the candidate
has studied in urban area for even a singleday in any of the classes III, IV
& V, the student will be treated as urban candidate. If any of the
information provided is found to be wrong, the candidature of my ward will be
forfeited at any stage even after admission in JNV.
Signature of the candidate
|
Signature of the Parent
|
Note: In respect of NIOS students, area will be
decided on the basis of residence of the candidate
The above details are verified from School records and found
correct.
Signature of Head Master with
Seal
7588020886 , लक्ष्मण काटेकर, सोलापूर.
Contact
Link :- https://bit.ly/2xdxnqk.
वरील pdf Download साठी क्लिक करा :- Download साठी येथे क्लिक करा
वरील pdf Download साठी क्लिक करा :- Download साठी येथे क्लिक करा