Skip to main content

Posts

Showing posts from January, 2016

नवीन कल्पना

🌞🌞मित्रांनो आपन सगळे जन सध्या शाळा डिजिटल करताना शाळा रंगरंगोटि पन करत आहोत मात्र रंगकाम तसेच चित्र काढणे काही सोपे नाही त्यासाठी खूप पैशे लागत आहेत . मात्र सहज करून पाहीले आणि जबरदस्त idea सुचली की प्रोजेक्टर चा स्क्रिन भिंतीवर टाकून जे पाहीजे ते चित्र आपन स्केच आखून त्यावर जशाच तसे रंग भरता येतात.🌞🌞🌞🌞

मनोरंजक खेळ

🌀मनोरंजक खेळ🌀 🌺 वासावरून वस्तू ओळखणे –      🌻बाजारात प्लास्टिक चे ग्लास मिळतात ते आपण आणावे . पण ते ग्लास पारदर्शक नसावेत.नंतर एका – एका ग्लासात कांदा , लसुन अश्याप्रकारे वेगवेगळ्या वस्तू भराव्यात आणि ग्लासला एक एक कागद चिटकवावा. त्या वर चिटकवलेल्या कागदाला सुईने लहान – लहान छिद्र पाडावे आणि मुलांना त्या छीद्रातून वास घेऊन वस्तू ओळखण्यास सांगावे. ——————————————— 🌺  2) फुगे फोडणे –      🌻लहान मुलांसाठी आपण हा खेळ घेऊ शकतो . या खेळात आपण काही फुगे फुगवून जमिनीवर सोडावे फुगे फुगवताना त्यात थोडी कमी हवा भरावी . एका – एका मुलाने येउन फुगे फोडण्याचा प्रयत्न करावा. पण न हात पाय लावता आणि ३० सेकंदात फुगे फोडावे. असा नियम ठेवावा. दिलेल्या वेळेत जो मुलगा जास्त फुगे फोडेल तो विजेता घोषित करावा. —————————————————————— 🌺  03.) बॉल फेकून मारणे –      🌻या खेळात विद्यार्थ्यांचे दोन गट करावे. एक वर्तुळ आखून वर्तुळात एक गट उभा करावा आणि दुसऱ्या गटातील मुलांना ठराविक अंतर घेऊन उभे करावे. त्यांच्या हातात ३ प्लास्टिक चे बॉल द्...

कार्यानुभव उपक्रम

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🌺कार्यानुभव -वस्तूनिर्मिती🌺 🔸१) कागदी आकाशकंदील 🔸२)युरियाच्या गोण्यांपासून हँगिंग गार्डन निर्मिती 🔸३)सुतळीपासून वॉलपीस 🔸४)सुतळीपासून फोन मँट 🔸५)काथ्याकाम पायपुसणी 🔸६)काथ्यापासून शिंकाळे 🔸७)प्लॅस्टिक बाटली पासून हँगिंग गार्डन 🔸८) पेन्सिलीच्या shave पासून वेगवेगळ्या वस्तू बनविणे 🔸९)आगपेटीपासून वॉलपीस , सोफा,कपाट 🔸१०) मोकळ्या बॉक्सपासून वेगवेगळ्या गाड्या बनविणे 🔸११)आईसकांड्यापासून बंगला,वेगवेगळ्या  वस्तू बनविणे 🔸१२) ओरिगामी कागदापासून वेगवेगळ्या वस्तू बनविणे 🔸१३)भेट कार्ड 🔸१४)मातकाम विविध फळे,प्राणी ,आकार बनविणे 🔸१५)कोलाजकाम 🔸१६) काचकाम 🔸१७)परिसरातील पानांपासून विविध प्रकारचे आकार 🔸रिकाम्या खोक्यापासून कपाट, मोबाईल स्टँड,बचतपेटी सोफासेट तयार करणे. 🔸*कागदी भिरभिरे 🔸*आकाशकंदील *🔸नारळाच्या करवंटीपासून तबला,वीना,पेन स्टँड बनवणे. 🔸*आईस्क्रीम काड्यापासून घर,तोरण,जहाज,तुळस,वाँलपीस,झोपाळा, भौमितिक आकार बनवणे. 🔸*शिवणकाम-कापडावर बटण लावणे,कापडापासून पिशवी शिवणे,रूमाल इ. 🔸*स्ट्रा,मणी,चाँकलेटचे कागद यापासून ...

पाढे तयार करा

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 🍁पाढे तयार करण्यासाठी ज्ञानरचनावादी उपक्रम(फरशीवरील रेखाटन)🍁 🌸🌸कृती🌸🌸 ज्या संख्येचा पाढा तयार करावयाचा असेल तितक्या बिया किंवा खडे प्रत्येक रिकाम्या चौकोनात ठेवून मुले स्वतः पाढे तयार करतील. १.◻=⚪ २.◻+◻=⚪ ३.◻+◻+◻=⚪ ४.◻+◻+◻+◻=⚪ ५.◻+◻+◻+◻+◻=⚪ ६.◻+◻+◻+◻+◻+◻=⚪ ७.◻+◻+◻+◻+◻+◻+◻=⚪ ८.◻+◻+◻+◻+◻+◻+◻+◻=⚪ ९.◻+◻+◻+◻+◻+◻+◻+◻+◻=⚪ १०.◻+◻+◻+◻+◻+◻+◻+◻+◻+◻=⚪