Skip to main content

तंत्रज्ञान शिका आणि शिकवा





 ========================================================================
 date 16/03/2016

तंत्रज्ञान शिका आणि शिकवा
~~~~~~~~~~~~~~~~~~
नवीन अँप बाबत नवीन सदर 👇🏾



📝संकलन :- लक्ष्मण  काटेकर

आज 3⃣ मोबाईल मधील कीबोर्ड किंवा फॉन्टस विषयी माहिती पाहू

आपण अँड्रॉइड मोबाईलसाठी अनेक अँप वापरतो

उदा.स्पर्श /पाणिनी /मराठी टाइपिंग/मराठी की बोर्ड / स्वरचक्र

पण यातून टाइपिंग केल्याने खालील 👇🏾अडचण निर्माण होतात
😂😂😂अडचणी 😂😂😂
1)मराठी टाइपिंग करू शकत नाही
2)कोणताही टेक्स्ट मॅसेज चिनी अथवा जपानी दिसतो
3)इतरांची अनेक भाषा समजत नाही
4)प्रिंट काढणे त्रास दायक
5)dropbox किंवा ड्राईव्ह वर ठेऊ शकत नाही लिपी बदलते
6)इतरांकडे ते अँप अथवा ती फॉन्ट असेलच असे नाही
7)महत्वाची काम लिपी मुळे अडखळतात

यावर सर्वात उपयुक्त असे एक अँप सांगतो
~~~~~~~~~~~~~~~~~~
अँप नाव  :-
Google Input Marathi
~~~~~~~~~~~~~~~~~~
फायदे :-
👍🏼कोणत्याही मोबाईल मध्ये वापर
👍🏼कोणीही टाईप करू शकतो
👍🏼इंग्लिश तर टाइपिंग करू शकता
👍🏼मराठी टाइपिंग साठी सर्वात सोपे असे आणि सहज टाईप करू शकता
👍🏼महत्वाचे म्हणजे इंग्लिश टाईप करा त्याचे मराठीमध्ये रूपांतर होते
👍🏼कोणत्याही pc लॅपटॉप किंवा कोठेही प्रिंट काढा कोणालाही द्या लिपी बदलत नाही
👍🏼काही अडचण आल्यास कॉल करा 📞7588020886

खालील लिंक वर देखील आपणास अँप मिळेल डाउनलोड करू शकतो


http://laxmankatekar.blogspot.in/p/educational-apps.html?m=0

याची इंस्टालेशन  कृती खालील प्रमाणे करा.
1)वरील लिंक वरूनअँप डाउनलोड करा
2) ओपन करा त्यातील
Enable google indic keyboard वर क्लिक करा आणि ओपन होणाऱ्या विंडो मध्ये google indic keyboard ला निवडा

3)आता गूगल इंडिक किबोर्ड वर क्लिक करा म्हणजे एक विंडो ओपन होईल त्यात english & indic key board निवडा

4)select language या मध्ये Marathi ला टिक करा

5 )Ok
6) next next करा
7)help ला टिक करा
8)Get started ला क्लिक करा
9)next next करत शेवटी finish ला क्लिक करा आणि त्यातून बाहेर या

 झाले फक्त एवढेच कृती करा आणि चालू करा टाइपिंग
             abc वर क्लिक कराल तर इंग्रजी टाइपिंग होईल
          ळ वर क्लिक करून टाइपिंग कराल तर अक्षरे इंग्लिश टाईप करा पण त्याचे रूपांतर मराठी होईल
उदा.marathi असे टाईप केले तर      "मराठी" असा शब्द तयार होतो
ram -राम
Maharashtra- महाराष्ट्र
Lakshmn - लक्ष्मण

हाच फायदा आहे करून घेऊ

आणि मराठी आहोत मराठी शाळा आहेत मराठीतूनच टाइपिंग करू

असे अनेक अँप आहेत पैकी मला आवडलेले आपणासमोर ठेवले आहे

🙏🏽संकल्पना
       📝 लक्ष्मण काटेकर
            📞7588020886

सम्पूर्ण पोष्ट इतर ग्रुपवर टाका

प्रतिक्रिया नक्की कळवा इमेलवर
technosavvysolapur@gmail.com

🙏🏽एवढीच माफक अपेक्षा 🙏🏽
 ======================
©Techno Savvy Solapur

=========================================================================
date 15/03/2016

तंत्रज्ञान शिका आणि शिकवा
~~~~~~~~~~~~~~~~~~
नवीन अँप बाबत नवीन सदर 👇🏾

📝संकलन :- सौ.नंदिनी काटेकर

आज 2⃣ मोबाईल मधील contact सेव्ह ठेवण्यासाठी माहिती पाहू
~~~~~~~~~~~~~~~~~~
अँप नाव  :- Super Backup
~~~~~~~~~~~~~~~~~~
फायदे :-
👍🏼नंबर विसरला
👍🏼नंबर delete झाला
👍🏼मोबाईल फॉरमॅट केला
👍🏼मोबाईल हरवला
👍🏼मोबाईल चोरीला गेला
👍🏼इतर अडचण आली

तरी घाबरू नका सर्व नंबर sms सर्व काही सुरक्षित असेल मेलवर

http://laxmankatekar.blogspot.in/p/educational-apps.html?m=0


कृती यादी
1)अँप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करून घ्या,
2)ओपन करा त्यात
Sms / contact/ Log/ App / Bookmark Etc.
अशी लिस्ट दिसेल सर्वांची प्रक्रिया सारखी आहे,
            मी एकाची सांगतो त्याप्रमाणे इतर वरील गोष्टीचा बॅकअप घेऊ शकता
3) आपण contact बॅकअप घेऊ
  त्यासाठी contact वर क्लिक करा.
4) आपणास Backup/ Restore/all clear/all delet असे पर्याय असतील
आपण आता बॅकअप यावर काम करूया
         त्यासाठी backup वर क्लिक करा
5 ) backup प्रक्रिया चालू होईल
6)आपला बॅकअप फाइल कोठे असेल तो स्पॉट दर्शवते ते लक्षात ठेवा .
         पूर्ण होईल त्यावेळी

त्यावेळी सम्पूर्ण बॅकअप घेतलेला असेल

7 )आपली फाइल मेल करायचं कि शेअर बाबत विचारेल तर आपण त्याचे स्वतःला मेल करा.
8)अँप बंद करा
9)my file किंवा फाइल मॅनेजर मध्ये जा  / device मध्ये / sms contact बॅकऍप नावाचे फोल्डर असेल जे पूर्वी स्पॉट दाखवला होता ती फाइल सिलेक्ट करा.
तिला move करा sd कार्डवर
10) अशा सर्व data move करा

⏰गरजेनुसार फॉरमॅट करा मोबाईल 🙏🏽
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
दुसरा भाग
👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾
10) आणखी त्या अँप चा बॅकअप असेल sd कार्डवर त्याला इन्स्टॉल करा 

अगोदर जिथे आपण contact फाइल move केले होते तिथे जा त्याला सिलेक्ट करा कॉपी करा आणि device मध्ये जिथे sms contact बॅकअप मध्ये conract बॅकअप फोल्डर असेल त्यात ठेवा
आणि मग

11) सुपर बॅकअप ओपन करा
      ओपन केले कॉन्टॅक्ट मध्ये जा
12) आता आपण restore शिकूया
13) Restore क्लिक करा
14) ओपन करा आता आपणास फाइल निवडायला पर्याय असेल

15) आपली एकच फाइल आहे त्यावर टिक करा निवडा

16) तुमचे सर्व contact होते तेवढे इन्स्टॉल होतील बॅकअप घेतलेले

17) झाले काम पूर्ण आणि
        करा मला फोन
         📞7588020886

असेच sms लॉग बुकमार्क अँप कार्य करून बॅकअप घेऊ शकता

आणि नम्बर न लिहिता देखील सेव्ह राहतील

मी 7350 नम्बर 10 मिनिटात सेव्ह केले आपण हि करू शकता

असे अनेक अँप आहेत पैकी मला आवडलेले आपणासमोर ठेवले आहे

🙏🏽संकल्पना :- लक्ष्मण काटेकर

📝संकलन :- सौ.नंदिनी काटेकर

सम्पूर्ण पोष्ट इतर ग्रुपवर टाका

प्रतिक्रिया नक्की कळवा.
💧💦💧💦💧💦💧💦💧
🌞उष्णता खूप आहे
    💧पाणी जपून वापरा
            💦पाणी वाया घालवू नका   🙏🏽पक्षांना प्राण्यांना पाणी पाजा
🙏🏽एवढीच माफक अपेक्षा 🙏🏽
 ======================
©Techno Savvy Solapu

=========================================================================

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.