*खुप छान माहिती आहे. आपल्या माहितीसाठी खुपचं उपयुक्त व ज्ञानात भर टाकणारी माहिती आहे. वाचा व आत्मसात करा. :-* *०१* *एक जननी ( मुळ माया )* : जगदंबा. *०२* *दोन लिंग*: नर आणि नारी. *दोन पक्ष* :शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. *दोन पूजा* :वैदिकी आणि तांत्रिकी (पुराणोक्त). *दोन अयन* :उत्तरायन आणि दक्षिणायन. *०३* *तीन देव* :ब्रह्मा, विष्णु, शंकर. *तीन देवि* :महा सरस्वती, महा लक्ष्मी, महा काली. *तीन लोक* :पृथ्वी, आकाश, पाताल. *तीन गुण* :सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. *तीन स्थिति* :ठोस, द्रव, गेस *तीन स्तर* :प्रारंभ, मध्य, अंत. *तीन पड़ाव* :लहान, किशोर, वृद्ध . *तीन रचना* :देव, दानव, मानव. *तीन अवस्था* :जागृत, मृत, बेशुद्ध. *तीन काळ* :भूत, भविष्य, वर्तमान. *तीन नाड़ी* :इडा, पिंगला, सुषुम्ना. *तीन संध्या* :प्रात:, मध्याह्न, सायं. *तीन शक्ति* :इच्छाशक्ति, ज्ञानशक्ति, क्रियाशक्ति. *०४* *चार धाम*: बद्रीनाथ, जगन्नाथ पुरी, रामेश्वरम्, द्वारका. *चार मुनि* : सनत, सनातन, सनंद, सनत कुमार. *चार वर्ण*: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. *चार निति* : साम, दाम, दंड, भेद. *चार वेद* : सामवेद, ॠग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद...