======================================================================
उपक्रम :रिंग मास्टर "गणित खेळ "
कृती :
👉फरशीवर फलक रेखाटन करणे.
👉कार्ड शिटवर संख्या प्रतिके काढणे..
👉 हजार,शतक,दशक,एकक.
👉मुलांना बागडी/रिंग देणे .
👉एक गटप्रमुख नेमणे.
👉गटप्रमुख एक -एक विद्यार्थ्यांना बागडी/रिंग टाकायला सांगेल.
👉 ज्या विद्यार्थीला बागडी/रिंग टाकायला सागितले असेल तोच विद्यार्थी प्रतिकावरून तयार झालेली संख्या सागेल.
👉 अन्य विद्यार्थी वहिवर संख्या लेखन करतील.
👉 अचूकपणे संख्या सागितल्यावर
सर्व विद्यार्थी अभिनंदन करतील.
👉चुकल्यास पुन्हा संधी दिली जाईल .
👉संधी देवून पुन्हा चुकल्यास तो विद्यार्थी गणित खेळातून बाद होईल.
👉 या प्रमाणे शेवटच्या विद्यार्थी पर्यंत खेळ घ्यावा.
🌷🌷🌷🌷🌷🌷👇👇
उपक्रमांची यशास्विता.....
👉 अचूक संख्या वाचण्याचा सराव होतो.
👉 विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करतो.
👉स्वत:ची चुक दुरूस्त करण्यास संधी मिळाल्यामुळे कमीतकमी चुका करून खेळात टिकून राहण्याची सवय वाढीस लागते.
👉 प्रतिकावरून संख्या तयार करण्याचा सराव होतो.
👉 संख्या ज्ञानचे दृढी:करण होते.
👉 विद्यार्थी मध्ये स्वनिर्मितीचा आत्मविश्वास निर्माण होतो.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
========================================================================
आजचा उपक्रम .
Making words by Interchanging letters .
अक्षरांची अदलाबदल करुन नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करणे.
एक spelling देऊन त्यातील शब्दांची अदलाबदल करुन नवीन अर्थपूर्ण शब्द दिलेल्या मराठी अर्थाचा शब्द तयार करण्यास सांगितले .
उदा. saint..संत डाग..stain
shout..ओरडणे दक्षिण दिशा...
layer..थर लवकर ..........
dealer,.विक्रेता नेता...............
night,.रात्र वस्तू..............
silence ,.शांत परवाना.........
break..तोडणे पाव तयार करणारा...........
now ..आता जिंकली.......
study..अध्ययन धुळीने माखलेला..........
expect,,अपेक्षा च्या शिवाय....
waste..वाया गेलेले घाम....
alloy..मिश्रधातू.. प्रामाणिक,विश्वासू....
याप्रमाणे जास्तीतजास्त शब्द तयार करायला सांगितले ..
नवनिर्मिती करुन असे विद्यार्थ्यांनी बरेच शब्द तयार केले.
गंमत म्हणजे नंतर मुले म्हणाली मराठी अर्थ देवू नका व spelling देखील देवू नका.
=======================================================================
Countries and their Parliament Names
Country~~~~~~~~~~~Name of Parliament Afghanistan ==== Shora
Albania ==== People’s Assembly
Algeria ==== National Popular Assembly
Angola ==== National Popular Assembly Argentina ==== National Congress
Australia ==== Federal Parliament
Austria ==== National Assembly-Bundesversammlung
Bahamas ==== General Assembly
Bangladesh ==== Jatiya Sangshad
Balize ==== National Assembly
Benin ==== National Revolutionary Assembly Bhutan ==== Tsongdu
Bolivia ==== National Congress
Botswana ==== National Assembly
Brazil ==== National Congress
Britain ==== Parliament (House of Commons and House of Lords)
Bulgaria ==== Narodna Subranie (National Assembly)
Burma (Myanmar) ==== Pyithu Hluttaw
Cambodia ==== National, Assembly
Canada ==== Parliament (House of Commons and Senate)
Cape Verde ==== People’s National Assembly
China, Mainland ==== National People Congress China, National ==== Yuan (National Assembly) Columbia ==== Congress
Cuba ==== National Assembly of People’s Power Denmark ==== Folketing
Ethiopia ==== Shergo
Egypt ==== People’s Assembly
Finland ==== Eduskusta
France ==== National Assembly
Germany (United) ==== Bundestag (Lower House), Bundestrat (Upper House)
Greenland ==== Landstraad
Guyana ==== National Assembly
Hungary ==== National Assembly
Iceland ==== Althing
India ==== Lok Sabha (Lower House), Rajya Sabha (Upper-House)
Indonesia ==== People’s Consultative Assembly Iran Majlis
Iraq ==== National Assembly
Ireland ==== Oireachtas or National Parliament (Dail Eireann: House of Representatives and Seanad Eireann : Senate)
Israel ==== Knesset
Japan ==== Diet
Jordan ==== National Assembly
Kenya ==== National Assembly
Kuwait ==== National Assembly
Laos ==== People’s Supreme Assembly
Liberia ==== National Assembly
Libya ==== General People’s Congress
Malaysia ==== Dewan Rakyat and Dewan Negara
Maldives ==== Majlis
Mongolia Great ==== People’s Khural Mozambique ==== People’s Assembly
Nepal ==== National Panchayat
The Netherlands ==== The Staten General
New Zealand ==== Parliament (House of Representatives)
Norway ==== Storting Papus
New Guinea ==== National Parliament
Poland ==== Sejm
Retania ==== Grand National Assembly
Senegal ==== National Assembly
Seychelles ==== People’s Assembly
Somalia ==== People’s Assembly
South Africa ==== House of Assembly
Spain ==== Cortes
Sudan ==== National Assembly
Surinam ==== Staten
Swaziland ==== Liblandia
Sweden ==== Riksdag
Switzerland ==== Federal Assembly (Nationairat and Standerat Bundesver Sammilung)
Syria ==== People’s Council
Tunisia ==== National Assembly
Turkey Grand ==== National Assembly
United States ==== Congress (House of Representatives and Senate)
Vanuatu ==== Representative Assembly
Venezuela ==== National Congress Vietnam ==== National Assembly
Serbia & montenegro ==== Federal Assembly
Zaire ==== National Legislative Council Zambia ==== National Assembly
एक गणित रोजच्या सारखे
तीन मुली एका चौकात गप्पा मारत बसल्या होत्या. अचानक त्यांचे लक्ष एक ओरडण्याकडे गेले आणि त्या थोड्या घाबरल्या. कारण एक कार भरधाव वेगाने येत होती आणि त्या कारणे येताना थोड्या अंतरावर एका स्त्रीला चिरडले होते लोक धावत होते पण कार वेगाने जात असल्याने सापडली नाही
हे दृश्य त्यांच्या होत असताना लोक त्यांच्या जवळ आले आणि म्हणाले
"एक कार गेली तिचा नंबर पाहिला का?"
त्या मुली " हो " म्हणाल्या
लोकानीं नंबर विचारला तर त्यांनी खालील प्रमाणे सांगितला
1) १ली म्हणाली "पहिले दोन अंक सारखे आहेत"
2)२ री म्हणाली "शेवटचे दोन अंक सारखे आहेत"
आता गंमत झाली लोक घाबरले आणि चिडून तिसऱ्या मुलीला विचारले
पण
3)३ री मुलगी हुशार होती तिने खूप छान उत्तर दिले
ती म्हणाली "तो नंबर एका संख्येचा वर्ग आहे"
लोक बिचारे परत निघाले पण तुम्ही नक्की सांगाल सांगा बर कारचा नंबर ????
========================================================================
वर्ग काढणे
41 चा वर्ग = 16 8142 चा वर्ग = 17 64
43 चा वर्ग = 18 49
44 चा वर्ग = 19 36
45 चा वर्ग = 20 25
46 चा वर्ग = 21 16
47 चा वर्ग = 22 09
48 चा वर्ग = 23 04
49 चा वर्ग = 24 01
50 चा वर्ग = 25 00
वर्ग संख्यांच्या मांडणीकडे नीट लक्ष द्या
16,
17,
18,
19,
20,
21,
22,
23,
24,
25
अशी चढत्या क्रमाची मांडणी तयार झालेली आहे,
ती पहा.
त्याचबरोबर
81,
64,
49,
36,
25,
16,
09,
04,
01,
00
अशी उतरत्या क्रमाची
9,
8,
7,
6,
5,
4,
3,
2,
1,
0 यांच्या वर्गाची मांडणी तयार झालेली आहे.
वरील दोन्ही मांडण्यांचा परस्पर संबंध ध्यानात ठेवणे सहज शक्य आहे.
51 ते 60 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग :
सोपी रीत
मित्रांनो,
51 ते 60 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग ध्यानात ठेवणे हा लेख वाचल्यानंतर सहज शक्य आहे.येथे केलेली मांडणी व थोडीशी स्मरणशक्ती वापरल्यास आपण कायमस्वरुपी 51 ते 60 चे वर्ग ध्यानात ठेवू शकतो व हवे तेव्हा आठवू शकतो.
51 चा वर्ग = 26 01
52 चा वर्ग = 27 04
53 चा वर्ग = 28 09
54 चा वर्ग = 29 16
55 चा वर्ग = 30 25
56 चा वर्ग = 31 36
57 चा वर्ग = 32 49
58 चा वर्ग = 33 64
59 चा वर्ग = 34 81
60 चा वर्ग = 36 00 (3500+100)
वरील मांडणीकडे लक्षपूर्वक पहा.
51 ते 59 च्या वर्गसंख्यांच्या मांडणीमद्ये 26,27,28,29,30,31,32,33,34 अशी क्रमवार चढती मांडणी तयार झालेली दिसते.त्याचबरोबर 01,04,09,16,25,36,49,64,81 अशी क्रमवार 1 ते 9 यांच्या वर्गाची चढती मांडणी दिसून येते.
60 च्या वर्गामद्ये क्रमवार पुढील साख्या 35 व क्रमवार पुढील 10 चा वर्ग 100 यांची बेरीज (3500+100= 36 00) अशी रचना तयार होते.
आवडल्यास इतरांना सांगा.
तसेच
91 चा वर्ग 82 81
92 चा वर्ग 84 64
93 चा वर्ग 86 49
94 चा वर्ग 88 36
95 चा वर्ग 90 25
96 चा वर्ग 92 16
97 चा वर्ग 94 09
98 चा वर्ग 96 04
99 चा वर्ग 98 01
100 चा वर्ग 100 00
=======================================================================
आपल्या 4 थी च्या वर्गात घेण्यासारखा मजेदार खेळ/उपक्रम