संकलन - लक्ष्मण काटेकर ★ जिथं आपली कदर नाही , तिथे कधीही जायचे नाही. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो , त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. जे नजरेतून उतरले , त्यांच्या त्रास करून घायचा नाही. ★ आपले हातून एखादयाचे काम होत असेल तर ते निस्वार्थी व निसंकोच करा. नेहमी मदत करा दुसर्याला त्रास होईल असे कदापी वागू नका. ★ नेहमी स्वतः सोबत पैज लावा , जिंकलात तर आत्मविश्वास ' जिंकेल , आणि हरलात तर ' अहंकार ' हरेल. ★ पाण्याने भरलेल्या तलावात.मासे किड्यांना खातात , तर तोच तलाव कोरडा झाल्यास. किडे मास्यांना खातात..संधी सगळ्यांना मिळते.फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा...! ★ एखाद्या जवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर.त्याच्या ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्कीच आलं पाहिजे...! ★ तुम्ही स्वत:च्या खांद्यावर डोके टेकुन ...
Laxman Katekar @ 7588020886