Skip to main content

Posts

Showing posts from March, 2016

Google input Marathi

तंत्रज्ञान शिका आणि शिकवा आज 3⃣ मोबाईल मधील कीबोर्ड किंवा फॉन्टस विषयी माहिती पाहू आपण अँड्रॉइड मोबाईलसाठी अनेक अँप वापरतो वापरतो उदा.स्पर्श /पाणिनी /मराठी टाइपिंग/मराठी की बोर्ड / स्वरचक्र पण यातून टाइपिंग केल्याने खालील 👇🏾अडचण निर्माण होतात 😂😂😂अडचणी 😂😂😂 1)मराठी टाइपिंग करू शकत नाही 2)कोणताही टेक्स्ट मॅसेज चिनी अथवा जपानी दिसतो 3)इतरांची अनेक भाषा समजत नाही यावर सर्वात उपयुक्त असे एक अँप सांगतो ~~~~~~~~~~~~~~~~~~ अँप नाव  :- Google Input Marathi ~~~~~~~~~~~~~~~~~~ फायदे :- 👍🏼कोणत्याही मोबाईल मध्ये वापर 👍🏼कोणीही टाईप करू शकतो 👍🏼इंग्लिश तर टाइपिंग करू शकता 👍🏼मराठी टाइपिंग साठी सर्वात सोपे असे आणि सहज टाईप करू शकता 👍🏼महत्वाचे म्हणजे इंग्लिश टाईप करा त्याचे मराठीमध्ये रूपांतर होते 👍🏼कोणत्याही pc लॅपटॉप किंवा कोठेही प्रिंट काढा कोणालाही द्या लिपी बदलत नाही 👍🏼काही अडचण आल्यास कॉल करा 📞7588020886 खालील लिंक वर देखील आपणास अँप मिळेल डाउनलोड करू शकतो http://laxmankatekar.blogspot.in/p/educational-apps.html?m=0 याची इंस्टालेशन  ...

Super Backup

आपण पोस्ट वाचून प्रतिक्रिया खालील मेल वर द्या. technosavvysolapur@gmail.com तंत्रज्ञान शिका आणि शिकवा ~~~~~~~~~~~~~~~~~~ नवीन अँप बाबत नवीन सदर 👇🏾 📝संकलन :- सौ.नंदिनी काटेकर आज 2⃣ मोबाईल मधील contact सेव्ह ठेवण्यासाठी माहिती पाहू ~~~~~~~~~~~~~~~~~~ अँप नाव  :- Super Backup ~~~~~~~~~~~~~~~~~~ फायदे :- 👍🏼नंबर विसरला 👍🏼नंबर delete झाला 👍🏼मोबाईल फॉरमॅट केला 👍🏼मोबाईल हरवला 👍🏼मोबाईल चोरीला गेला 👍🏼इतर अडचण आली तरी घाबरू नका सर्व नंबर sms सर्व काही सुरक्षित असेल मेलवर http://laxmankatekar.blogspot.in/p/educational-apps.html?m=0 कृती यादी 1)अँप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करून घ्या, 2)ओपन करा त्यात Sms / contact/ Log/ App / Bookmark Etc. अशी लिस्ट दिसेल सर्वांची प्रक्रिया सारखी आहे,             मी एकाची सांगतो त्याप्रमाणे इतर वरील गोष्टीचा बॅकअप घेऊ शकता 3) आपण contact बॅकअप घेऊ   त्यासाठी contact वर क्लिक करा. 4) आपणास Backup/ Restore/all clear/all delet असे पर्याय असतील आपण आता बॅकअप यावर काम करूया   ...

hike

 चला तंत्रज्ञान शिकूया 📢 आज पासून रोज नवीन सॉफ्टवेअर विषयी माहिती पाहू आणि त्याचा उपयोग आपल्यासाठी कसा करता येईल ते शिकूया. लक्ष्मण काटेकर @ सोलापूर काहीजण माझे नाव काढून टाकतील आणि पोस्ट करतील पण त्यांना माहित नाही याचा मूळ बॅकअप माझ्याकडे आहे असो 1) आज सोमवार दि.14 मार्च 2016 आजचे softwere आहे       कॉलर ट्रॅकर साठी आपलाकडे जे नंबर save नाहीत ते track करण्यासाठी खालील softwere वापरतो 1 caller id 2 truecaller आणि इतर वापरतो पण त्यामुळे 1 ram वाढते 2 फोन मेमरी वेस्ट जाते 3 फोन हँग होतो 4 ती बॅकअप डेटा delete करावी लागते              यासाठी पण मी आपणास हे न वापरता एक असे softwere सांगत आहे Hike हेच आहे पण अपडेट केलेले http://laxmankatekar.blogspot.in/p/educational-apps.html?m=0 आपणाकडे hike सॉफ्टवेअर वापर करत असाल त्यात आपण हे कॉल ट्रॅक करणे शिकणार आहोत 1) hike इन्स्टॉल करा 2) hike सेटिंग मध्ये जा     तिथे 10 पर्याय आहेत 3) तेथे खाली 9 नंबर ला कॉलर पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा 4)त्...

Usefull instructions

Useful instructions.. 1) Stand up. 2) Sit down. 3) Run on the spot. 4) Jump on the spot. 5) Stand on right/left foot. 6) Hop....stop. 7) Turn right. 8) Turn left. 10) Turn back. 11) Turn around. 12) Close your eyes. 13) Open your eyes. 14) Close/open ur book. 15) Sit/stand straight. 16) Sit/stand in circle. 17) Sit/stand in queue. 18) Move ur head side to side. 19) Raise ur hands. 20) Shake ur hands. 21) Sing together. 22) One at once.(एकाने एकदाच..उत्तर सांगताना) 23) Read yourself. (मौन वाचन ) 24) It's ur turn.(आता तुझा नंबर) 25) Come forward. 26) Come one/two steps forward. 27) Come here. 28) Go back to ur seat. 29) Climb one/two steps. 28) Don't speak. 29) Keep silence. 30) Wash ur hands. 31) Rub ur hands. 32) Show me ur head.(body parts) 33) Point to the blackboard. 34) Put ur hands at ur waist. 35) Don't move. 36) Don't stand up...etc 37) Touch ur nose. 38) Touch the ground. 39) Take ur breakfast/lunch/dinner. 40) Attenti...

●साडे नऊ हजाराचा सूड

लेखक मला माहीत नाही... ●साडे नऊ हजाराचा सूड ऑफिस मधून निघताना आज जरा उशीरच झाला. साडेसहा वाजून गेले होते. मी बांद्रा कुर्ला कोम्प्लेक्स मधून माझ्या घरी अंधेरीला जायला निघालो. उशीर झाला म्हणून रिक्क्षा पकडली आणि निघालो. आधीच  निघायला उशीर ....त्यात पावणेसातच ट्राफिक...म्हणजे अंधेरी गाठायला अर्धा पाउण तास कुठेच गेला नाही, कदाचित जास्तच .. मला घड्याळात आठ वाजलेले दिसू लागले..मी गप्प बसून होतो रिक्क्षा मध्ये.. रिक्क्षा पहिल्या सिग्नलला थांबली होती. ही आतली गल्ली..जवळचा रस्ता आणि दोन सिग्नल टाळणारी ..रस्ता निमुळता होत गेलेला त्यामुळे ह्या सिग्नल पाशी ट्राफिक नेहेमीचाच ... रिक्क्षा थांबली होती. रस्त्याच्या बाजूला एके ठिकाणी नवीन इमारत बांधण्याच काम चालू होत, त्यात काम करणाऱ्या गवंडी लोकांच्या रस्त्याच्या कडेलाच झोपड्या होत्या. ही मंडळी बहुधा आंध्र मधून येतात..गरीब लोक ...मुंबईत राहण्याची सोय नाहीच ... जिथे काम मिळेल तिथे तात्पुरत्या झोपड्या उभ्या करायच्या , काम आटोपल, की संसार पुन्हा काम मिळेल तिथे हलवायचा!! मी थंड नजरेने बघत होतो.(ट्राफिक मध्ये दुसरा पर्यायही नव्हता ..) ...