तंत्रज्ञान शिका आणि शिकवा
आज 3⃣ मोबाईल मधील कीबोर्ड किंवा फॉन्टस विषयी माहिती पाहू
आपण अँड्रॉइड मोबाईलसाठी अनेक अँप वापरतो वापरतो
उदा.स्पर्श /पाणिनी /मराठी टाइपिंग/मराठी की बोर्ड / स्वरचक्र
पण यातून टाइपिंग केल्याने खालील 👇🏾अडचण निर्माण होतात
😂😂😂अडचणी 😂😂😂
1)मराठी टाइपिंग करू शकत नाही
2)कोणताही टेक्स्ट मॅसेज चिनी अथवा जपानी दिसतो
3)इतरांची अनेक भाषा समजत नाही
यावर सर्वात उपयुक्त असे एक अँप सांगतो
~~~~~~~~~~~~~~~~~~
अँप नाव :-
Google Input Marathi
~~~~~~~~~~~~~~~~~~
फायदे :-
👍🏼कोणत्याही मोबाईल मध्ये वापर
👍🏼कोणीही टाईप करू शकतो
👍🏼इंग्लिश तर टाइपिंग करू शकता
👍🏼मराठी टाइपिंग साठी सर्वात सोपे असे आणि सहज टाईप करू शकता
👍🏼महत्वाचे म्हणजे इंग्लिश टाईप करा त्याचे मराठीमध्ये रूपांतर होते
👍🏼कोणत्याही pc लॅपटॉप किंवा कोठेही प्रिंट काढा कोणालाही द्या लिपी बदलत नाही
👍🏼काही अडचण आल्यास कॉल करा 📞7588020886
खालील लिंक वर देखील आपणास अँप मिळेल डाउनलोड करू शकतो
http://laxmankatekar.blogspot.in/p/educational-apps.html?m=0
याची इंस्टालेशन कृती खालील प्रमाणे करा.
1)अँप डाउनलोड करा
2) ओपन करा त्यातील भाषा मराठी (Language ) निवडा
3) आता की बोर्ड गूगल इनपुट मराठी निवडा.
4) झाले फक्त एवढेच कृती करा आणि चालू करा टाइपिंग
5) abc वर क्लिक कराल तर इंग्रजी टाइपिंग होईल
6) ळ वर क्लिक करून टाइपिंग कराल तर अक्षरे इंग्लिश टाईप करा पण त्याचे रूपांतर मराठी होईल
उदा.marathi असे टाईप केले तर "मराठी" असा शब्द तयार होतो
ram -राम
Maharashtra- महाराष्ट्र
Lakshmn - लक्ष्मण
हाच फायदा आहे करून घेऊ
आणि मराठी आहोत मराठी शाळा आहेत मराठीतूनच टाइपिंग करू
असे अनेक अँप आहेत पैकी मला आवडलेले आपणासमोर ठेवले आहे
🙏🏽संकल्पना
लक्ष्मण काटेकर
📞7588020886
सम्पूर्ण पोष्ट इतर ग्रुपवर टाका
प्रतिक्रिया नक्की कळवा इमेलवर
technosavvysolapur@gmail.com
🙏🏽एवढीच माफक अपेक्षा 🙏🏽
======================
©Techno Savvy Solapur
~~~~~~~~~~~~~~~~~~
[15:01, 16/3/2016] +91 75880 20886: 🌍तंत्रज्ञान शिका आणि शिकवा
~~~~~~~~~~~~~~~~~~
नवीन अँप बाबत नवीन सदर 👇🏾
📝संकलन :- लक्ष्मण काटेकर

आपण अँड्रॉइड मोबाईलसाठी अनेक अँप वापरतो

4)प्रिंट काढणे त्रास दायक
5)dropbox किंवा ड्राईव्ह वर ठेऊ शकत नाही लिपी बदलते
6)इतरांकडे ते अँप अथवा ती फॉन्ट असेलच असे नाही
7)महत्वाची काम लिपी मुळे अडखळतात

1)वरील लिंक वरूनअँप डाउनलोड करा

📝 लक्ष्मण काटेकर
📞7588020886
सम्पूर्ण पोष्ट इतर ग्रुपवर टाका
प्रतिक्रिया नक्की कळवा इमेलवर
technosavvysolapur@gmail.com
🙏🏽एवढीच माफक अपेक्षा 🙏🏽
======================
©Techno Savvy Solapur
~~~~~~~~~~~~~~~~~~
आपण पोस्ट वाचून प्रतिक्रिया खालील मेल वर द्या.