ध्वनी दर्शक शब्द 1. कावळा - कावकाव 2. कुत्रा - भुंकणे, केकाटणे, गुरगुर 3. कोकिळ- कुहूकुहू, गाणे 4. कोल्हा - कोल्हेकुई 5. कोंबडा - आरवणे, कुकूचकू करणे 6. कोंबडी - पकपक, पक पक पकाक पक 7. गाढव - खिंकाळी, ओरडणे, रेंकणे 8. गाय-म्हैस - हंबरणे 9. घोडा - खिंकाळी, फुरफुर 10. चिमणी - चिवचिव 11. डास - गुणगुणणे 12. डुक्कर - घुरघुर, गुरगुर 13. तरस - हसणे 14. दयाळ - गाणे 15. पारवा - घुमणे, गुटरगूं 16. पाल - चुकचुक 17. बदक : पकपक 18. बुलबुल - गाणे 19. बेडूक - डराव डराव 20. बैल-रेडा - डुरकणे 21. भुंगा - गूं गूं करणे, गुंजारव, गुंजन 22. मांजर - म्यावम्याव 23. माणूस - आकांत करणे, आक्रोश करणे, टाहो फोडणे, मुसमुसणे, रडणे, रुदन, विलाप, स्फुंदणे, 24. माशी - घोंघावणे 25. मूल - आक्रंदन, आक्रोश, आरोळी देणे, ओरडणे, किंचाळी मारणे, टाहो फोडणे, बोंब मारणे, मुसमुस, हंबरडा फोडणे, 26. मैना - गाणे 27. मोर - टाहो किंवा केका 28. रातकिडा - किरकिर 29. वाघ - डरकाळी 30. शेळी-मेंढी - बें बें 31. साप, नाग - फुस्स करणे, फिसकारणे 32. सिंह - गर्जना 33. हत्ती - चित्कार वाहनांचे आवाज 1. आगगाडी - झुकझुक, धाड धाड 2.आगगाडीचे इंजिन ...
Laxman Katekar @ 7588020886