Skip to main content

Posts

Showing posts from October, 2018

नक्षत्र माहिती

*🔎पुरवणी माहिती* 👉 *नक्षत्रे समजुन घ्यायायला हा सर्व मजकूर समजणे महत्त्वाचे आहे......*👍 *भारतीय कालगणनेसाठी एकज्योतिर्गणितामधे पृथ्वी हे स्थिर केन्द्रबिंदू मानून केलेलेे आहे. त्यामुळे सूर्य हा तारा असूनही त्याला ग्रहाचे स्थान देउन तो चल झालेला आहे.*  *काळ म्हणजे काय? त्याचे सूक्ष्मतम आणि महत्तम रुप कसे आहे ?* काळ हे एक अमूर्त तत्व आहे. विषयांचे रुपंतर(बदलणे) हेच काळाचे स्वरुप आहे, त्याचे निमित्त होणारे कालतत्व स्वत:ला प्रकट करते.ते अव्यत्कातून प्रकट होते.  *या काळाचा सूक्ष्मतम अंश परमाणू*  त्यातील परीमाणे अशी आहेत.. 👉 *२ परमाणु - १ अणु,*  *३ अणु - १ त्रसरेणु,*  *३ त्रसरेणु - १ त्रुटि,*  *१०० त्रुटि - १ वेध,*  *३ वेध - १ लव,*  *३ लव - १ निमेष,*  *३ निमेष - १ क्षण,*  *५ क्षण - १ काष्टा* ,  *१५ काष्टा - १ लघु,*  *१५ लघु - १ नाडिका,*  *२ नाडिका - १ मुहूर्त,*  *३० मुहूर्त - १ दिवसरात्र(१५      मुहूर्त- दिवस/रात्र),*  *७ दिवसरात्र - १ सप्ताह,*  *२ सप्ताह - १ पक्ष,* ...