कृपया पोस्ट वाचावी अत्यंत महत्त्वाचे 🎾 1 इंच = 2.54 सेमी 🎾 1 फूट = 12 इंच ,30 सेमी 🎾 1 मीटर =100 सेमी, 3.10 सेमी 🎾 1 कि. मी. = 1000 मीटर 🎾 1 मैल = 1.6 किलोमीटर 🏓 1 गुंठा = 100 चौ. मी 🏓 1 एकर = 40 गुंठे, 4000चौ.मी. 🏓 1 हेक्टर = 100 गुंठे, 2.5 एकर 🏓 1 हेक्टर = 10000 चौ. मी. 🍇 1 डझन = 12 वस्तू / नग 🍇 12 डझन = 1 ग्रोस. 🍇 1 दस्ता = 24 कागद. 🍇 20 दस्ता = 1रीम, 480 कागद 🍇 1तोळा = 10 ग्रॅम. ⏱ 1 तास = 60 मिनिटे ⏱ 1 मिनिट = 60 सेकंद ⏱ 1 तास = 3600 सेकंद ⏱ 1 दिवस =24तास, 86400सेकंद ⏱ 1 दिवस =24 तास =1440 मि. 🔹Trick 💻१ ते १०० संख्यांच्या बेरजा (१) १ ते १० पर्यंत संख्यांची बेरीज - १+२+३+४+५+६+७+८+९+१०=५५ (२) ११ ते २०पर्यंत संख्यांची बेरीज - ११+१२+१३+१४+१५+१६+१७+ १८+१९+२० = १५५ (३) २१ ते ३० पर्यंत संख्यांची बेरीज - २१+२२+२३+२४+...