*जिओजेब्रा शिकूया* Geogebra softwear च्या मदतीने गणित या विषयासाठी तयार केलेले व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक पहा... *Created By-* *श्री.एम.आर.पाटील सर,* *श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय भुयेवाडी* Mo.No.- 9730179292 *1. जिओजेब्राच्या मदतीने त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते हे सिद्ध करणे.* https://youtu.be/bCwIOzqbu7c ...
Laxman Katekar @ 7588020886