मराठीतील सार्वकालिक सर्वोत्कृष्ट ५० पुस्तके
------------------------------------------------------
०१) मृत्युंजय - शिवाजी सावंत
०२) छावा - शिवाजी सावंत
०३) युगंधर - शिवाजी सावंत
०४) श्रीमान योगी - रणजित देसाई
०५) स्वामी - रणजित देसाई
०६) व्यक्ती आणि वल्ली - पु.ल. देशपांडे
०७) बटाट्याची चाळ - पु.ल. देशपांडे
०८) बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर
०९) माणदेशी माणसे - व्यंकटेश माडगूळकर
१०) चाणक्य - भा.द. खेर
११) हसरे दुःख - भा.द. खेर
१२) पानिपत - विश्वास पाटील
१३) ययाती - वि.स. खांडेकर
१४) शाळा - मिलिंद बोकील
१५) कोसला - भालचंद्र नेमाडे
१६) माझी जन्मठेप - वि.दा. सावरकर
१७) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
१८) श्यामची आई - साने गुरुजी
१९) बलुतं - दया पवार
२०) दुनियादारी - सुहास शिरवळकर
२१) लॉक ग्रिफिन - वसंत वसंत लिमये
२२) झपुर्वा - व.पु. काळे
२३) माझा लढा अॅडॉल्फ हिटलर - श्रीराम ढवळीकर
२४) एका रानवेड्याची शोधयात्रा - कृष्णमेघ कुंटे
२५) राऊ - ना.स. इनामदार
२६) वाईज अँड अदरवाईज - सुधा मूर्ती
२७) कोल्हाट्याचं पोर - किशोर शांताबाई काळे
२८) इडली ऑर्किड आणि मी - विठ्ठल कामत
२९) वाघ सिंह माझे सखे सोबती - दामू धोत्रे
३०) आनंदी गोपाळ - श्री.ज. जोशी
३१) राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे
३२) झोंबी - आनंद यादव
३३) स्मृतीचित्रे - लक्ष्मीबाई टिळक
३४) झुंज - ना.स. इनामदार
३५) झिपर्या - अरूण साधू
३६) प्रकाशवाटा - प्रकाश आमटे
३७) कर्हेचे पाणी - प्र.के. अत्रे
३८) मंतरलेले दिवस - ग.दि. माडगूळकर
३९) मुसाफिर, अच्चुत गोडबोले
४०) पवनाकाठचा धोंडी - गो.नि. दांडेकर
४१) पंचतारांकित - प्रिया तेंडुलकर
४२) रारंग ढांग - प्रभाकर पेंढारकर
४३) उपरा - लक्ष्मण माने
४४) हा तेल नावाचा इतिहास आहे - गिरीश कुबेर
४५) चिम्पांझींच्या सहवासात - शैलजा देशमुख
४६) मॅनइटर्स ऑफ कुमाऊँ - विश्वास भावे
४७) नाॅट विदाउट माय डाॅटर - बेट्टी महमूदी
४८) बर्म्युडा ट्रँगल - विजय देवधर
४९) पाॅपिलाॅन - रविंद्र गुर्जर
५०) चिखल, घाम आणि अश्रू - अनिल किणीकर
------------------------------------------------------
०१) मृत्युंजय - शिवाजी सावंत
०२) छावा - शिवाजी सावंत
०३) युगंधर - शिवाजी सावंत
०४) श्रीमान योगी - रणजित देसाई
०५) स्वामी - रणजित देसाई
०६) व्यक्ती आणि वल्ली - पु.ल. देशपांडे
०७) बटाट्याची चाळ - पु.ल. देशपांडे
०८) बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर
०९) माणदेशी माणसे - व्यंकटेश माडगूळकर
१०) चाणक्य - भा.द. खेर
११) हसरे दुःख - भा.द. खेर
१२) पानिपत - विश्वास पाटील
१३) ययाती - वि.स. खांडेकर
१४) शाळा - मिलिंद बोकील
१५) कोसला - भालचंद्र नेमाडे
१६) माझी जन्मठेप - वि.दा. सावरकर
१७) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
१८) श्यामची आई - साने गुरुजी
१९) बलुतं - दया पवार
२०) दुनियादारी - सुहास शिरवळकर
२१) लॉक ग्रिफिन - वसंत वसंत लिमये
२२) झपुर्वा - व.पु. काळे
२३) माझा लढा अॅडॉल्फ हिटलर - श्रीराम ढवळीकर
२४) एका रानवेड्याची शोधयात्रा - कृष्णमेघ कुंटे
२५) राऊ - ना.स. इनामदार
२६) वाईज अँड अदरवाईज - सुधा मूर्ती
२७) कोल्हाट्याचं पोर - किशोर शांताबाई काळे
२८) इडली ऑर्किड आणि मी - विठ्ठल कामत
२९) वाघ सिंह माझे सखे सोबती - दामू धोत्रे
३०) आनंदी गोपाळ - श्री.ज. जोशी
३१) राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे
३२) झोंबी - आनंद यादव
३३) स्मृतीचित्रे - लक्ष्मीबाई टिळक
३४) झुंज - ना.स. इनामदार
३५) झिपर्या - अरूण साधू
३६) प्रकाशवाटा - प्रकाश आमटे
३७) कर्हेचे पाणी - प्र.के. अत्रे
३८) मंतरलेले दिवस - ग.दि. माडगूळकर
३९) मुसाफिर, अच्चुत गोडबोले
४०) पवनाकाठचा धोंडी - गो.नि. दांडेकर
४१) पंचतारांकित - प्रिया तेंडुलकर
४२) रारंग ढांग - प्रभाकर पेंढारकर
४३) उपरा - लक्ष्मण माने
४४) हा तेल नावाचा इतिहास आहे - गिरीश कुबेर
४५) चिम्पांझींच्या सहवासात - शैलजा देशमुख
४६) मॅनइटर्स ऑफ कुमाऊँ - विश्वास भावे
४७) नाॅट विदाउट माय डाॅटर - बेट्टी महमूदी
४८) बर्म्युडा ट्रँगल - विजय देवधर
४९) पाॅपिलाॅन - रविंद्र गुर्जर
५०) चिखल, घाम आणि अश्रू - अनिल किणीकर