Skip to main content

Posts

Showing posts from February, 2018

Six cataracts research Directer

  +(91) 11 23073647, 23031116  Mon-Sun 10:00 to 18:00   festivalcell@nsd.gov.in Live Streaming   |   Ticket Information Play Details Home   Plays Play Title: Natakkarachya Shodhat Saha Patra PLAY LANGUAGE:Marathi NATAKKARACHYA SHODHAT SAHA PATRA Director:Vijay Kulkarni Group:Aradhana Vishwasta Mandal, Solapur Playwright:Luigi Pirandello Duration Of The Play:  2hrs 25mins Languages:Marathi, , The Play A group of actors, rehearsing a play, are interrupted by arrival of ‘six characters of a play’, who are a family. The father in the family informs that they are looking for an author since the author who created them did not complete the play, and therefore they have not been fully brought to life. The director at first tries to throw them out but becomes involved when they start to describe their story. He asks them to play the scenes, which will be written down into a...

छत्रपती शिवरायांची गारद आणि तिचा पुर्ण अर्थ*

*छत्रपती शिवरायांची गारद आणि तिचा पुर्ण अर्थ* शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जुन १६७४ रोजी झाला. शिवराय “छत्रपती” झाले. रयतेला आनंद झाला. सनई चौघडे वाजले. नगारे, नौबती वाजल्या. तोफा झडल्या. इकडे महाराजांची स्वारी दरबाराकडे निघाली. द्वारपालांचे इशारे झाले. गारदी पुढे सरसावले आणि महाराजांची गारद देण्यात आली. *आस्ते कदम* *आस्ते कदम* *आस्ते कदम* *महाराsssssज* *गडपती* *गजअश्वपती* *भूपती* *प्रजापती* *सुवर्णरत्नश्रीपती* *अष्टवधानजागृत* *अष्टप्रधानवेष्टित* *न्यायालंकारमंडित* *शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत* *राजनितिधुरंधर* *प्रौढप्रतापपुरंदर* *क्षत्रियकुलावतंस* *सिंहासनाधिश्वर* *महाराजाधिराज* *राजाशिवछत्रपती* *महाराजांचा विजय असो.* *गारद म्हणजे काय ?* महाराज दरबारात प्रवेश करत असताना जी घोषणा किंवा ललकारी दिली जात होती तिला मराठीत *“गारद”* असे म्हटले जाते. गारदेला संस्कृतमध्ये *बिरुद* किंवा *बिरुदावली* तर ऊर्दु भाषेत *अल्काब* असे म्हणतात. *गारद कोण देतात ?* गारद देणाऱ्यांना गारदी म्हणतात. *छत्रपती शिवरायांची गारद आणि तिच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ* *गडपती* – गडकोट...

सिंह गड बाबत

"आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं' हे इतिहासात अजरामर झालेले वाक्य सर्वांच्याच परिचयाचे आहे. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवछत्रपतींशी एकनिष्ठ असलेल्या तानाजी मालुसरे यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे. तानाजींचा आज (4 फेब्रुवारी 1670) स्‍मृतीदिन आहे. त्‍यांच्‍या जाण्‍याने छत्रपती शिवराय हळहळले होते आणि ‘गड आला पण सिंह’ गेला असे भावनिक उद्गार काढले होते. तानाजींना राज्‍यांनी सिंहाची उपमा दिली होती. तानाजी मालुसरे यांच्‍या स्‍मृतीदिनी मी आपणास तानाजींच्‍या काही खास आठवणी सांगणार आहोत.. *शिवाजी राज्‍यांचे बालपणीचे सवंगडी* छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींंमध्ये महाराजांबरोबर होते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती. महाराजांनी कोकण स्वारीत संगमेश्वर काबीज करून तानाजी व पिलाजी यांना तेथ...

त पासून तयार होणारे शब्द

 तास ताकद ताक तालुका ताल तार तारा ताब्यात तारीख तारे ताव तावडे तावडीतून ताट तातडीने तात्या तात्काळ तात तापमान तापी ताप ताबडतोब ताब्यात ताबा ताफा ताफ्याला ताठरपणा ताठरता ताठा ताठर ताठा ताई ताईत ताईला ताईने ताऊ ताज्या ताजे ताजी तास ताज ताडोबा ताडकन ताडी ताडले तासभर ताशेरे ताशी तामिळनाडू ताम्हणकर तामिळ,ताप,तार,तारक,तांडव,तालुका,तास,तान,ताण,तातडीची,ताट,ताठ,ताठर,तापट,तांदूळ,ताड,ताडकन,ताडदिशी ताडताड,ताफा,ताबडतोब,ताबा,ताकत,तानपुरा,तासगावकर तासकाम,तांबडा,ताल,तालबद्ध,तापी,ताजा,ताजंतवानं,ताहिलरामाणी,ताशी,ताशांचा,तारांगण,तारांकित,तावडे,ताव,तावसकर,तावडीतून,तावदान,ताळमेळ,ताळतंत्र,ताळेबंद,ताजमहाल तासगाव,ताशा, ताशेरे, तारांबळ,तारामती, ताळा, तारकर्ली, तानाशाही,ताडोबा,तादात्म्य, तात्यासाहेब,तातडीने, तात्काळ, तार, तारका, तार्किक, तारांकित, तारखा,तारीख,ताप,, तापत, तापट, तारे,ताक,ताव,ताकीद,तावडे,तावरे,तामस,तामसी,तामसिक, ताकत, ताकद,ताडकन,तापी,तारीफ, तारफा, ताट, ताटली,ताटातूट,ताटी,तानाजी,तानी, तात्या, तात्यासाहेब, तातोबा,तारगाव, तारीफ,ताजी,ताजा,ताजातवाना, तानुबाई,ताश्कंद,तालुका,तालुके,तालुक्यातील, ता...

राजमुद्रा

rollingstone'RISHI ll राजमुद्रा ll   rishij 7 years ago Advertisements शिवरायांची राजमुद्रा : Rajmudra was taken to be the Symbol of Shivaji Maharaj’s dream [was improvised to a considerable extent]of a Rule over the praja,thru,by n only for The people..Known as “Swarajya” Sanskrit: “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।” Marathi: प्रतिपदेचा चन्द्र जसा वाढत जातो, आणि सरे विश्व त्याला जसे वंदन करते, तशीच तशीच ही मुद्रा व् तिचा लौकिक वाढत जाईल…..! English: The glory of this Mudra of Shahaji’s son Shivaji (Maharaj ) will grow like the first day moon .It will be worshiped by the world & it will shine only for well being of people. Advertisements Categories:  marathi ,  Pune Tags:  Maratha ,  Raigad ,  Shivaji Maharaj ,  Swaraja Leave a Comment rollingstone'RISHI Powered by WordPress.com . Back to top