संकलन 💻लक्ष्मण काटेकर 🖥📚 ⌨⌨⌨⌨⌨⌨⌨⌨⌨⌨⌨ 🗜⚖विज्ञान प्रश्नमंजुषा🔭🔬 भाग :- २ दिनांक 30 डिंसे २०१५ रोजीचे उत्तर 📚प्रश्न:- पोपट का बोलू शकतात ? उत्तर :- पोपटाची जीभ मनाच्य जीभे सारखीच असल्याने पोपट मानवी (माणसांच्या) आवाजाचे अनुकरण करू शकतात. काकाकुवा आणि डोमकावळ्यातही हि क्षमता असते. या पक्ष्यांनी काढलेले ध्वनी खऱ्याखुऱ्या बोलण्यासारखे नसून ते केवळ आवाजाचे अनुकरण असल्याने माहितीयुक्त संदेश ते पाठवू शकत नाहीत.. साधारणतः त्यांचा शब्दसंग्रह मर्यादीतच असतो. उच्च पातळीची विद्वत्ता असल्याशिवाय माणसासारखे बोलता येणे शक्य नाही. म्हणून पोपटांच्या बडबडीला पोपटपंची ( अर्थहीन बोलणे / वटवट ) म्हणतात . 🙏🏼 संकलन 🙏🏼 🔭 लक्ष्मण काटेकर🔬 📞7588020886 APP- http://files.appsgeyser.com/Laxman%20Katekar.apk 💡🔧🔨🔩⚙⛓💣⚔☠⚰💉🌡
Laxman Katekar @ 7588020886