Skip to main content

Posts

Showing posts from February, 2020

हस्तलिखितांची साधने

हस्तलिखितांची साधने (Tools Of Manuscripts) हस्तलिखितांची साधने : आदिममानवाने भावभावनांच्या अभिव्यक्तीसाठी चित्र काढण्यास सुरवात केली. चित्रांची लिपी अपुरी पडल्यावर तो अक्षरलिपीकड...

शिवनिती :- 06 छत्रपती शिवाजी महाराज हे जगप्रसिद्ध इंजिनिअर आहेत

“ शिवाजी महाराज द ग्रेट गॅरिसन- इंजिनिअरचा गुरु ” फार कमी जणांना माहीत असेल म्हणून शेअर करतोय पुढच्या पिढीला पण माहीत करून द्या... छत्रपती एक आख्यायिका का झाले... शिवाजी महाराजांचे 7 घोडे - 1- मोती 2- विश्वास 3- तुरंगी 4- इंद्रायणी 5- गाजर 6- रणभीर 7- कृष्णा- शेवटच्या काळातील पांढरा घोडा. महाराज राज्याभिषेकांनंतर या वर बसले. शिवाजी महाराज घोड्याचा वापर निर्णायक प्रसंगीच करत असत. छत्रपती शिवरायांचा आहार साधा होता. संपूर्ण जीवन निर्व्यसनी. मोहिमेच्यावेळी तंबूत झोपणे. दैनंदीन पोशाख साधा परंतु दरबारी पोशाख राजेशाही असे. काळी दाढी, मिशी, लांब केस, मोठे व तेजस्वी डोळे, भेदक नजर, अत्यंत सावध, बोलतांना स्मित हास्य. उंची पेक्षा हाताची लांबी नजेरेत भरणारी. मराठी माणसाला स्वाभीमानाने जगायला शिकविले. जगातील 111 देशात १९फ़ेब्रुवरिला जयंती साजरी केली जाते. 1300 पेक्षा जास्त शब्दांचा पहिला मराठी शब्दकोश शिवरायांनी तयार केला. छत्रपती शिवाजी महाराज एक भूगर्भ शाश्रज्ञ-  आज आपण शेतीत 300 फूट बोअर घेऊनही पाणी लागत नाही परंतु आज 400 वर्षांनंतरही महाराष्ट्रातील कुठल्याही किल्यावर गेलो ...

नरवीर तानाजी मालुसरे

तानाजी मालुसरे यांचे नाव ज्यांना माहीत नाही असा मराठी माणूस सापडणे कठीण! आपले शौर्य, निष्ठा यांच्यासह आपले बलिदान देऊन स्वराज्याचा पाया बळकट करणारे नरवीर! आज 4 फेब्रुवा...