Skip to main content

Posts

Showing posts from April, 2016
शैक्षणिक Software शैक्षणिक Software हे माहितीस्तव देत आहे कृपया उपयोग पाहुन घेवुनच Download करा         1) edmoto online assingnment साठी  वापर 2) powtone video 3) potomath size 5mb हे ॲप चालु केल्यानंतर फोनचा कॅमेरान स्क्रीन चालु होते  उत्तरे तपासणेसाठी वापरतात गणिताअसाठी 4. म्हणी (म्हणीची माहिती देते) 5. गडवाट (किल्लेची माहीती देते 6. choota Bheem Indian Currency Game ( वेगळे नोटा हिशोबासाठी याचा उपयोग 7.science Game For Kids ( विज्ञानाचे विविध प्रयोगसाठी वापर) 8. kelvin ( for kg language, alphabets Game etc) 9. science Experiment with  water ( पाण्यावर अधारित प्रयोग) 10. ABACUS ( गणिती क्रिया जलद करण्यासाठी वापर) 11. MATCH AND SPELL ( स्पेलिंगसाठी वापर) 12. ANIMAL PLANET ( विविध प्राणीची ओळख) 13. BRAIN TRAINER SPECIAL ( बौध्कि खेळ) 14. CHOTA BHIM ( गोष्टी ऐकणे 15. ENGLISH CONVERSATION इंग्रजी संभाषणासाठी ) 16. PLANTES SPACE FACTS ( HINDI ENGLISH विविध अवकाश माहतिी 17. FUN EASY LEARN ENGLISH इंग्रजीसाठी 1...