Skip to main content

hike

 चला तंत्रज्ञान शिकूया 📢

आज पासून रोज नवीन सॉफ्टवेअर विषयी माहिती पाहू आणि त्याचा उपयोग आपल्यासाठी कसा करता येईल ते शिकूया.

लक्ष्मण काटेकर @ सोलापूर


काहीजण माझे नाव काढून टाकतील आणि पोस्ट करतील पण त्यांना माहित नाही याचा मूळ बॅकअप माझ्याकडे आहे असो

1) आज सोमवार दि.14 मार्च 2016

आजचे softwere आहे
      कॉलर ट्रॅकर साठी

आपलाकडे जे नंबर save नाहीत ते track करण्यासाठी खालील softwere वापरतो
1 caller id
2 truecaller
आणि इतर वापरतो पण त्यामुळे
1 ram वाढते
2 फोन मेमरी वेस्ट जाते
3 फोन हँग होतो
4 ती बॅकअप डेटा delete करावी लागते
             यासाठी
पण मी आपणास हे न वापरता एक असे softwere सांगत आहे
Hike हेच आहे पण अपडेट केलेले


http://laxmankatekar.blogspot.in/p/educational-apps.html?m=0

आपणाकडे hike सॉफ्टवेअर वापर करत असाल त्यात आपण हे कॉल ट्रॅक करणे शिकणार आहोत
1) hike इन्स्टॉल करा
2) hike सेटिंग मध्ये जा
    तिथे 10 पर्याय आहेत
3) तेथे खाली 9 नंबर ला कॉलर पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा
4)त्यावर क्लिक करा त्याची setting ओपन होईल
5 )तेथे कॉलर इन्फॉर्मेशन हा पर्याय बंद असेल त्याला चालू करा
6) सेटिंग मधून पूर्ण बाहेर पडा
7 )नेट डेटा चालू करा
8) save नसलेला नंबर डायल करा
9)आपणास तो कोणाचा आहे हे ट्रॅक होईल
10)आता setting बदलू नका आपणास येणारे आणि जाणारे सर्व कॉल ट्रॅक  होतील
आलेला मॅसेज रिपोर्ट होईल.
Miscall रिपोर्ट कळेल

फायदे
1)रॅम वाचली
2)फोन मेमरी फ्री
3)आपण hike वापरू शकाल.

बघा सर्व जण प्रयत्न करा आणि कसा वाटतो ते reply मात्र जरूर कळवा.

   🙏 उद्या नवीन softwere 🙏

👍खालील ई-मेल वर एक प्रतिक्रियाचा मॅसेज नक्की मेल करा.
technosavvysolapur@gmail.com

अथवा
           
              📞7588020886
               लक्ष्मण काटेकर
         तंत्रस्नेही मित्र @ सोलापूर
या नंबर वर आपल्या hike नंबर वरून अथवा व्हाट्सअँप नंबर वरून एक रिप्लाय जरूर द्या .

🙏हि पोस्ट नक्की पुढे ग्रुपवर टाका
पण यातील नावासह टाका
नाव वगळून तुम्हाला श्रेय घ्याल तर पुढील पोस्ट मीच बनवणार आहे हे लक्षात असुद्या.


----------------------------------------------
©Techno Savvy Solapur

आपण पोस्ट वाचून प्रतिक्रिया खालील मेल वर द्या. technosavvysolapur@gmail.com

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.