Skip to main content

QR coding

Very useful read and do
 जग QR कोड चे
मित्रांनो आपण दैनंदिन जीवनात अनेक वस्तू खरेदी
करत असतो , अनेक जाहिराती बघतो पण आपण कधी
बारकाईने बघितले आहे का की बार कोड किंवा QR
कोड चा अर्थ काय आहे? त्याची माहिती कशी
मिळवता येऊ शकते? आज च्या जगात प्रात्तेकजण
घाईत असतो मग आवश्यक माहिती लिहून घेण्यासाठी
वेळ नसतो तर कधी पेन सापडत नाही.. हो ना?
म्हणूनच १९९४ मधे डेन्सो वेव यांनी जपान मधे वाहन
उदगोयामधे लहान लहान वस्तूंच्या ओळख साठी या
प्रणालीचा शोध लावला होता. याचा वापर आता
मोबाईल जगतामधे वेबसाइट / ईमेल / मोबाइल नंबर
किंवा विज़िटिंग कार्ड ची माहिती साठवण्यासाठी
केला जाऊ लागला आहे. QR म्हणजे एक सांकेतिक
चिन्ह असून तुमच्या मोबाइल मधे QR कोड रीडर
अप्लिकेशन डाउनलोड केले असता कोणत्याही QR
कोड चा फोटो तुमच्या मोबाइल च्या साहाय्याने
काढला असता त्या कोड मधे साठवलेली माहिती
तुमच्या मोबाइल मधे आपोआप सेव केली जाऊ शकते.
म्हणजेच तुम्हाला त्या व्यक्ती किंवा कंपनी ची
माहिती जसे की मोबाइल नंबर / ईमेल / वेबसाइट
आदी टाइप करून किंवा लिहून ठेवण्याची गरज नाही.
फक्त फोटो काढला की संपूर्ण माहिती तुमच्या
मोबाइल मधे सेव. आहे की नाही सोपे?
QR कसा आणि कुठे तयार करता येऊ शकतो?
सोपे आहे इंटरनेट वर अनेक वेब साइट मोफत QR
कोड बनवण्याची सेवा देतात ज्या साठी कोणत्याही
प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाही. अनेक वेब साइट
रंगीत किंवा तुमच्या कंपनी च्या लोगो सह QR कोड
बनवण्याची सोय देतात ज्यसाठी काही शुल्क द्यावे
लागते. खालील काही वेब साइट वर मोफत कोड
तयार करण्याची सोय उपलब्ध आहे.
https://www.the-qrcode-g
enerator.com/
http://goqr.me/
http://www.qr-code-generator.com/
QR कोड अप्लिकेशन कोणते वापरावे?
Android मोबाइल वापरणारे गूगल प्ले स्टोर वरुन
QR कोड रीडर अप्लिकेशन डाउनलोड करू शकतात.
Apple मोबाइल वापरणारे आइ ट्यून्स वरुन
अप्लिकेशन डाउनलोड करू शकतात.
Nokia मोबाइल वापरणारे नोकिया स्टोर (आताचे
माइक्रोसॉफ्ट) वरुन अप्लिकेशन घेऊ शकतात.



Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.