Skip to main content

मनोरंजनातून शिक्षण - सरकपट्टी

मनोरंजनातून शिक्षण

संकलन - शिवश्री लक्ष्मण काटेकर

१) सरकपट्टी :-


साहित्य :- हार्डबोर्ड १८ इंच x १६ इंच, इलेक्ट्रीक फिटींग पट्टी - २ नग, गोटपट्टी लाकडी - ६ फूट, लहानचूका, कार्डपेपर, फेव्हीकॉल, कान- १ नग, रिबीट, परमनन्ट मार्कर, इंक


कृती :- १८ इंच X १६ इंच हार्डबोर्डवर त्याचमापाचा कार्डपेपर गमने चिकटवून घ्यावा, व त्यावर त्याच मापाचे चारी बाजूस लाकडी गोटपट्टी मापाने कापून कार्डपेपर चिकटवलेल्या बाजूला मारावी त्यामुळे साहित्यास मजबूतपणा येतो. त्यानंतर इलेक्ट्रीक पट्टीचा १४ इंचांची एक पट्टी घेवून त्या पट्टीची एक बाजू हार्डबोर्डच्या मधोमध समान अंतरावर फेव्हीकॉलने चिकटवा. त्यानंतर त्याच इलेक्ट्रीक पट्टीचे एक बाजू (खाच) असलेली पट्टी घेवून ४ इंचाचे एक याप्रमाणे ८ समान पट्ट्या तयार करून घेवून मधोमध पट्टीच्या एका बाजूस ४ याप्रमाणे समान अंतरावर चिकटाव्यात व उरलेल्या दुसऱ्या बाजूस त्याचपद्धतीने चिकटाव्यात हे तयार झाले आपले सरकपट्टी शै.साहित्य त्यानंतर राहिलेल्या पट्टीचा दुसराभाग घेवून त्याचे १ इंचाचे आपल्याला हवे तितके समान भाग करावेत. व त्यावर आपल्याला हवेते शब्द व अंक स्पेलींग लिहून घ्या, मागे पुढे सरकवा व वाचा.

उपयोग :- इ. १ ली भाषा गणित, व इ. १ ली ते ७ वी इंग्रजी शब्द तयार करणे, वाचन,विविध शब्दापासून शब्द तयार करणे यासारखे विविध उपयोग होतात . 

संकलन - शिवश्री लक्ष्मण काटेकर.

7588020886

Comments

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.