माझी प्रश्न मंजुषा
📅 दिनांक 9 डिसेंबर 2025
प्रश्न 1 - आपल्या तालुक्याचे नाव काय आहे?
➡️ दक्षिण सोलापूर
प्रश्न 2 - आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत ?
➡️ मा. सुभाषबापू देशमुख
प्रश्न 3 - आपल्या मंद्रुप अप्पर तहसीलचे तहसीलदार कोण आहेत?
➡️ श्री. सुजित नरहरे साहेब
प्रश्न 4 - आपल्या मंद्रुप अप्पर तहसीलचे नायब तहसीलदार कोण आहेत?
➡️ श्रीमती अश्विनी दराडे मॅडम
प्रश्न 5 - आपल्या दक्षिण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी कोण आहेत ?
➡️ श्रीमती जयश्री सुतार मॅडम
*जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मंद्रुप मुले*
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
Comments
Post a Comment