Skip to main content

wps office softwere बाबत


वॉटसअप वर खुप महत्वाचे मँसेज येत असतात . एवढे सर्व मँसेज कुठे सेव करावे हा तुम्हाला  नेहमीच पडणारा प्रश्न आहे. आज त्याचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे.
WPS Office नावाचे अतीशय सुंदर अँप गुगल प्ले- स्टोर वर आहे. ते डाउनलोड करा.
यात
Pdf
word
Excel
power point
सर्व फॉर्मट सपोर्ट होतात

         ♥ पध्दत ♥
  ①  तुम्हाला जो मँसेज जतन करुन ठेवायचा आहे त्या मँसेजवर काही क्षण बोट दाबुन धरा मँसेज फिक्कट निळा होइल व तुमच्या मोबाईल स्क्रिनच्या वरील बाजुस उजव्या कोपऱ्यात छोटा आयत दिसेल. त्या आयताला स्पर्श करा. आता तुमचा मँसेज कॉपी होईल

② WPS OFFICE   हे अँप ओपन करा. केल्यावर तुम्हाला
➕ असे चिन्ह दिसेल
या चिन्हावर क्लीक केल्यावर तुम्हाला खालील चार पर्याय दिसतील
① new spreadsheet
② new presentation
③ new memo
④ new documents

वरील चार पर्यायांपैकी
④ new documents वर क्लीक करा
तुम्हाला
Blank व custom templates  हे दोन पेज दिसतील
Blank वर क्लीक करा
               ↓
word format चे पेज ओपन होइल      
               ↓
या पेजवर जावुन काहि क्षण पेजवर बोट दाबुन धरा
                ↓
तुम्हाला
select = select all = paste
हे तीन पर्याय दिसतील

पैकी  paste  हा पर्याय निवडी व paste ला क्लीक करा

तुमचा मँसेज कॉपी झाला
                 ↓
याच स्क्रिनवर खालच्या भागात मधोमध tool हे अॉप्शन आहे. त्यावर क्लीक करा
                  ↓
तुम्हाला save as असे अॉप्शन दिसेल त्यावर क्लीक  करा
                  ↓
आता तुम्हाला
phone
SD card
my documents
असे तीन पर्याय दिसतील
शक्यतो SD card (memory card)  हाच पर्याय निवडी
Memory Card नसेल तर phone ( phone memory)
हा पर्याय निवडा
                    ↓
तुमच्या फाइलला मनपसंत नाव द्या.  तुमची माहिती कायमस्वरुपी सेव झाली
तुमच्या माहितीचे ई-पुस्तक तयार झाले
🎖🎖🎖🎖🎖🎖🎖🎖
आता पुन्हा याच पुस्तकात नवीन मँसेज सेव करायचा असेल तर पुन्हा सांगितल्यानुसार  कॉपी करा      
                 ↓
तुमच्या मोबाईलच्या
file browser  मध्ये जाउन तुम्ही सेव केलेली फाइल शोधा
                 ↓
क्लीक करुन else office  मध्ये ओपन करा
                 ↓
ई-पुस्तक ओपन होइल
                 ↓
याच स्क्रिनवर खालच्या उजव्या बाजुस keyboard हा टँब दिसेल.  त्यावर क्लीक करा
                  ↓
Mobile keyboard ओपन होइल
                  ↓
Keyboard वरील enter चे बटन दाबुन  स्क्रिनवरील कर्सर   खाली आणा
                   ↓
वर सांगितल्यानुसार पुढील सर्व कृती करा
                   ↓
अशा रीतीने तुम्ही दररोजचे महत्वपूर्ण मँसेज कायमस्वरुपी सेव करु शकता
                   ↓
डेटा केबल किंवा ओटीजी केबल द्वारे ही फाईल कंप्यूटर वर कायमस्वरूपी सेव ठेवु शकता
तेही अतीशय कमी जागेत
mb मध्ये नाही kb मध्ये

माहिती आवडल्यास लाईक करा

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.