🌈 *स्पर्धेच्या युगात* 🌈
भाग - 058.
*आपल्या दैनंदिन जीवनात आपली लेखणी बंद पडली आणि विचार करण्याची क्षमता कुठं तरी रखडली, माणूस आरामदायी बनत चालला.*
अशा वेळी आम्ही स्पर्धेच्या युगात आपण टिकले पाहिजे म्हणून *"सुंदर माझे लेखन स्पर्धा"* दि 17 ऑगस्ट 2019 रोजी स्मृती वन सोलापूर येथे घेतली होती.
📚 या स्पर्धेत खालील गटात स्पर्धा आयोजित करण्यात आली होते. 📚
📚✒A गट 1 ली ते 4 थी
📚✒B गट 5 वी ते 7 वी
📚✒C गट 8 ते 10 वी
📚✒D गट सर्वांसाठी खुला
अशा 4 गटात स्पर्धा आयोजित करत ह्या स्पर्धेसाठी *"अचानक विषय देत, त्यावर सुंदर माझे लेखन करत"* आपले विचार, आपले हस्ताक्षर, आपली मांडणी, आपली कल्पकता, आपल्या लेखनातील नाविन्यता, तसेच त्यातील सौंदर्य ह्या आज अशा बाबी *अचानक विषय दिल्यावर* लिहिता याव्यात ह्या हेतूने लेखन केलेल्या लेखकांचे लेखन *अनेक ज्ञानवंत, कलावंत आणि जाणकार ह्यांच्या कडून तपासून घेऊन पारदर्शक पणे खालील पणे निकाल जाहीर करत आहोत.*
_महत्वाचे म्हणजे ह्यातील सर्व निर्णय हे अनेक परीक्षकांनी तपासून दिलेल्या गुण तक्त्यावरून फक्त प्रथम क्रमांकाचे विजेते जाहीर करत आहोत._
🚩 *1) A गट*
✒ चि.प्रणव बालाजी कागे-
(प्राप्त गुण - 61)
पत्ता :- A- 2/91, मंत्री चंडक पार्क, सोलापूर
🚩 *2) B गट*
✒ चि. शौर्यमनराजे लक्ष्मण काटेकर, (प्राप्त गुण - 49)
पत्ता :- नेहरूनगर, सोलापूर
🚩 *3) C गट*
✒कु. कश्मीरी लक्ष्मण काटेकर,
(प्राप्त गुण - 60)
पत्ता :- नेहरू नगर, सोलापूर
🚩 *4) D गट*
✒ श्रीमती लक्ष्मी श्रीमंत सोनके
(प्राप्त गुण - 56)
पत्ता :- भालगाव ता बार्शी जिल्हा सोलापूर
वरील सर्व विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
वरील विजेत्यांचे कौतुक व गुणगौरव
*दि. 8 सप्टेंबर 2019 रोजी*
*दु 1:00 वाजता*
स्थळ :- *श्री नूतन प्रशाला, माशाळे वस्ती, विजापूर रोड, सोलापूर*
येथे करण्यात येणार आहे. तरी वरील विजेत्यांनी आवर्जून वेळेपूर्वी उपस्थित राहून प्रयोजकांना संपर्क करावा ही विनंती.
पुन्हा एकदा विजेत्या सह सहभागी झालेल्या सर्वांचे अभिनंदन करत आहोत. कारण बघून किंवा ठरवून लेखन करणे खूप सोपे असते पण *सुंदर माझे लेखन स्पर्धा* ही अचानक दिलेल्या व आगळ्या वेगळ्या विषयावर विचार छान मांडत, लेखन सुंदर करत आपले लेखन व विचार ह्यांची रंजकता जपता येणे म्हणजे त्यासाठी उत्कृष्ठ लेखक असावं लागतं आणि ते ह्या स्पर्धेतील लेखकांनी दाखवले आहे.
*स्पर्धेच्या युगात सामील होण्यासाठी खालील लिंकद्वारे जॉईन व्हा.*
https://bit.ly/2xdxnqk
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*7588020886*
*श्री लक्ष्मण काटेकर, सोलापूर*
*स्पर्धेच्या युगात !!!.....*
♻♻♻♻♻♻♻♻♻♻
Comments
Post a Comment