Skip to main content

शिष्यवृत्ती परीक्षा 2020 सराव प्रश्नपत्रिका

📚  *शिष्यवृत्ती परीक्षा 2020 सराव प्रश्नपत्रिका* 📚
   
         _शिष्यवृत्ती परीक्षा 2020 साठी इ.5 वी व 8 वी साठी सराव करण्यासाठी "स्पर्धेच्या युगात" टिकण्यासाठी आपणास 210 प्रश्नपत्रिका  (पेपर 1ला- 105 व पेपर 2 रा-105 ) असे सोडवण्यासाठी कमीतकमी खर्चात उपलब्ध करून देण्यात येत आहेत._
        *श्री लक्ष्मण काटेकर, सोलापूर*
       *# स्पर्धेच्या युगात,*
*ज्ञानपीठ प्रतिष्ठान, सोलापूर*
    📞  *7588020886*
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

🌈  *★ वैशिष्ट्ये :-*  🌈
1) 105 प्रश्नपत्रिका 105 दिवसात सोडवण्यासाठी उपलब्ध करून देणे.
2) सर्वात कमी खर्च
3)  3 टप्प्यात प्रश्न पत्रिकाची सोय
4) प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे दररोज ऑनलाईन पद्धतीने उत्तरे सोडविण्यात येतील त्याचे live स्पष्टीकरण मुलांसाठी उपलब्ध.
5) सोबत OMR उत्तर पत्रिका
6) स्पष्ट उत्तरसूची
7) माहिती अचूक भरून ऑनलाईन रक्कम वर्ग करण्याची सुविधा
8) इ. 5 वी व इ. 8 वी अशा दोन्ही वर्गासोबत इतर माहिती व मार्गदर्शन देखील.
         ह्या प्रश्नपत्रिका  3 टप्प्यात आपणास उपलब्ध होतील. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी मुदत खालील प्रमाणे
1) 1 ला टप्पा 35 प्रश्नपत्रिका
 *( दि 5 ऑक्टोबर 2019 पर्यंत )*
2) 2 रा टप्पा 35 प्रश्नपत्रिका
 *(दि 5 नोव्हेंबर 2019 पर्यंत )*
3) 3 रा टप्पा 35 प्रश्नपत्रिका
 *(दि 5 डिसेंबर 2019 पर्यंत )*

         *त्यासाठी कमीतकमी खर्चात व झेरॉक्स देखील महाग पडेल अशा कमी खर्चात प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देत आहोत.*
    खालील लिंक किंवा बँक खाते किंवा इतर मनी ट्रान्सफर साधनांचा वापराने  रक्कम प्राप्त झाल्यानंतरच आपली मागणी स्वीकारली जाईल.

🔊    *पहिला टप्प्यातील प्रश्नपत्रिकांचे मूल्य.*  🔊
   ह्या पहिल्या टप्प्यात एकूण 70 प्रश्नपत्रिकाचे (पेपर 1 च्या 35 व पेपर 2 च्या 35 ) 1200 पानांच्या प्रश्नपत्रिका रु. 600 च्या प्रश्नपत्रिका केवळ *सवलतीच्या दरात मुदतीत*मागणी नोंद करणाऱ्यास फक्त आणि फक्त रु 500/-* मध्ये उपलब्ध करून देत आहोत. तसेच पोस्टल खर्च आपणास स्वतः द्यावा लागेल.
    ` _*~जर 5 किंवा 5 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची एकत्र प्रश्नपत्रिकाची ऑर्डर करत असाल तर पोस्टल खर्च आपणास करावा लागणार नाही.~*_
       प्रश्नपत्रिका निधी वर्ग करत असताना पूर्ण ऑनलाईन माहिती भरावी व रक्कम वर्ग केल्यानंतर आपणास त्याचा स्क्रिन शॉट सह माहिती खालील नंबरवर पाठवावी.
 *प्रश्नपत्रिकाचे मूल्यसाठी माहिती*

Laxman Shankar Katekar.
Solapur, Maharashtra.

Online money Transfer  link                          शुल्क जमा करण्यासाठी येथे क्लिक करा

Bank details :-
State Bank of India
A/c. 011520665189
Ifsc code :- SBIN0012485

*Mob. No - 7588020886*

Other :- Google Pay, Phone pay , Paytm, Bhim UPI  available.

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.