घनफळ – सुत्रे ⭐इष्टीकचितीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची = (l×b×h) ⭐काटकोनी चितीचे घनफळ = पायाचे क्षेत्रफळ × उंची ⭐गोलाचे घनफळ = 4/3 π×r3 (r=त्रिज्या) गोलाचे पृष्ठफळ = 4π×r2 ⭐घनचितीचे घनफळ = (बाजू)3= (l)3 ⭐घनचितीची बाजू = ∛घनफळ घनाची बाजू दुप्पट केल्यास घनफळ 8 पट, बाजू चौपट केल्यास घनफळ पटीत वाढत जाते, म्हणजेच 64 पट होते आणि ते बाजूच्या पटीत कमी अथवा वाढत जाते. ⭐घनाचे पृष्ठफळ = 6 (बाजू)2 ⭐वृत्तचितीचे (दंडगोलाचे) घनफळ = π×r2×h वृत्तचितीची उंची (h) = (घनफळ/22)/7×r2 = घनफळ×7/22×r2 वृत्तचितीचे त्रिज्या (r) = (√घनफळ/22)/7×r2 = √घनफळ×(7/22)/h
1) इष्टीकचितीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची = (l×b×h)
2) काटकोनी चितीचे घनफळ = पायाचे क्षेत्रफळ × उंची
3) गोलाचे घनफळ = 4/3 π×r3 (r=त्रिज्या)
गोलाचे पृष्ठफळ = 4π×r2
4) घनचितीचे घनफळ = (बाजू)3= (l)3
5) घनचितीची बाजू = ∛घनफळ
6) घनाची बाजू दुप्पट केल्यास घनफळ 8 पट, बाजू चौपट केल्यास घनफळ पटीत वाढत जाते, म्हणजेच 64 पट होते आणि ते बाजूच्या पटीत कमी अथवा वाढत जाते.
7) घनाचे पृष्ठफळ = 6 (बाजू)2
8) वृत्तचितीचे (दंडगोलाचे) घनफळ = π×r2×h
9) वृत्तचितीची उंची (h) = (घनफळ/22)/7×r2 = घनफळ×7/22×r2
वृत्तचितीचे त्रिज्या (r) = (√घनफळ/22)/7×r2 = √घनफळ×(7/22)/h
Comments
Post a Comment