*#डिजिटल #गणेशोत्सव 2020*
दिवस पहिला
दि.22 ऑगस्ट, 2020
*"शिवनिती" तर्फे डिजिटल गणेशोत्सव 2020 ह्यात दररोज एक उपक्रम घेण्यात येत आहे.*
अशा दररोजच्या उपक्रमाचे मूल्यांकन करून प्रथम, द्वितीय व तृतीय अशा तीन स्पर्धकांचे विशेष अभिनंदन करण्यात येणार आहे.
🌈 आजचा उपक्रम 🌈
*#दिवस #पहिला - #श्रींची / #गणेशाची / #गणपतीची #जास्तीत #जास्त #नावे* #संकलित #करून #त्याची #मराठीत #यादी #टाईप #करून #खालील #लिंकवर भरावी.
उदा.
1) गणेश
2) गणपती
3) गजपती
अशा तऱ्हेने पुस्तक वाचून, आई वडील आज्जी आजोबा कोणालाही विचारून, तुमच्या अभ्यासातून आठवून संकलन करून *दि. 1 सप्टेंबर, 2020 पर्यंत पाठवू शकता.*
🌎 *नावे पाठविण्याची लिंक* 🌎
https://forms.gle/uhRUp27Zvwr3H9bN6
उद्या दुसरा उपक्रम आहे, तसेच अधिक माहितीसाठी *खालील मोबाईल नंबरवर व्हाट्सअप्पद्वारे मॅसेज करू शकता.*
*7588020886*
*#शिवनिती*
ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
Comments
Post a Comment