Skip to main content

काही बागांना उपवने ( Botanical Gardens ) का म्हणतात ?

प्रश्न १ : काही बागांना उपवने ( Botanical Gardens ) का म्हणतात ? 


उत्तर : खाजगी किंवा सार्वजनिक उद्याने सभोवतालचा परिसर आनंददायक व्हावा यासाठी निर्माण केली जातात . पण उपवने विविध वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी निर्माण केली जातात . या उपवनात परकीय वनस्पती वाढविता येतील अशी हरितगृहे असतात तसेच तेथे प्रयोगशाळा आणि वाचनालयही असते . उपवने सामान्यपणे समाजासाठी खुली असतात . त्यामुळे आपल्या देशात , प्रांतात पहायला न मिळणाऱ्या वनस्पती पाहण्याची संधी मिळते . इंग्लंडमधील Kew Garden हे असे एक प्रसिद्ध उपवन आहे , जेथे अनेक देशांतील वनस्पती आणि वृक्षांच्या खूप जाती पहायला सापडतात . असेच एक मोठे उपवन उटकमंड येथे आहे .

Comments

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.