Skip to main content

बुधभूषणम् श्लोक २३ ते २८

🚩 *श्री बुधभूषणम्* 🚩
    🖋 _*"स्वराज्याचे दुसरे छत्रपती, शिवपुत्र, शिवशंभू, छत्रपती संभाजीराजे भोसले महाराजांच्या "* विचारातून आणि लेखनातून साकारलेल्या राज्यनितीवर आधारित "बुधभूषण" पवित्र ग्रंथाचे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्याकडून या पवित्र ग्रंथाचे वाचन होण्यासाठी एक छोटासा प्रयत्न.माझ्या लाडक्या राजाने 350 वर्षापुर्वीच लिहिलेला पवित्र ग्रंथ "बुधभूषण" मधील श्लोक व त्याचा मराठीत अर्थ देण्याचा एक प्रयत्न आहे ह्यातून कोणाची मने दुखावणे अथवा समाजात तेढ निर्माण होऊ नये, अशी सर्वाना विनंती.
     
    *वार :- शनिवार*
*दि. जाने. २५, २०२०*
*वेळ -२०:००*
★★★★★★★★★★★★

  🖋  *संकलन व मांडणी*
  श्री लक्ष्मण काटेकर, सोलापूर.
        📞 संपर्कसाठी :- *https://wa.me/917588020886*

     © *भाग :- ००६ @*
      *अध्याय  : १ ला (अ)*    

*श्लोक क्रमांक :-०२३*
नानालंकारसंयुक्ता, नासान्यस्तमयूरिकाम्|
पूर्णेन्दुहृद्यवदनां प्रवालतुलिता धराम् ||०२३||

*मराठी अनुवाद:-*
विभिन्न अलंकारांनी युक्त असलेली व नासिकशी जोडलेली मयुरिका साखळी पूर्णचंद्राकृती प्रसन्न वदनावरील प्रवारासारख्या दिसणाऱ्या ओठावर शोभायमान अधीकच शोभुन दिसत आहे.
*श्लोक क्रमांक :-०२४*
सुवर्तुलस्तनद्वंद्व मुक्ताकंचुकिकावृताम् |
चतुर्भुजा पद्महस्ता, पद्मनंतरविराजिताम् ||०२४||
*मराठी अनुवाद :-*
कुंचुकीने काचोळीने झाकलेले पण सुट्टे झालेले स्तनद्वय हे व्यवस्थित वर्तुळाकार आहेत. चार हस्तांची व ते कमळाप्रमाणे दीर्घ व कांतिमान आणि कोमल असून ती आपल्या कमलवत नेत्रांनी शोभायमान दिसत आहेत.

🖋  *संकलन व मांडणी*
  श्री लक्ष्मण काटेकर, सोलापूर.
        📞 संपर्कसाठी :- *https://wa.me/917588020886*

*श्लोक क्रमांक :-०२५*
रतिरक्ता, शंभुकांता, निम्ननाभि तनूदरीम् |
कृश मध्या कृशांड्री च, ध्यानयोगासने रताम् ||०२५||
*मराठी अनुवाद :-*
ती रतिदेवीप्रमाणे लाल रंगाची आरक्त, शिवपत्नी शंभुकांताची नाभी सखोल व शरीर नाजूक आणि उदरविभागही खोलगट आहे, सुंदर आहे. तिची कटी कृश आहे, तिचे शरीरही कृष्णच आहे. आणि ती ध्यानधारणा व योगासनांमध्ये मशगुल पणे गुंतलेली रमलेली आहे.

*श्लोक क्रमांक :-०२६*
विलस ( द्र ) क्तवसनां, रक्तकांचीपरिवृताम् |
विशा ( ल ) जघनां रम्या, सौंदर्योदार्यमंदिराम् ||०२६||
*मराठी अनुवाद :-*
ती लाल रंगाचे वस्त्र परिधान केलेली आहे. रक्तवर्णीच  पट्ट्यांनी ती सडीकार आबद्ध आहे. विस्तृत पृष्ठप्रदेश व कटिजानुप्रदेशाच्या सौंदर्याचे ते श्रेष्ठमंदिर आहे.

*श्लोक क्रमांक :-०२७*
सुवर्ण रंभा दभांरि ( ? ) मृदु लोरुविराजिताम् |
कामेषुधिसुहृज्जघां जानुग्मोप शोभिताम् ||०२७||
*मराठी अनुवाद :-*
तिच्या मृदुल मांड्या सुवर्ण केळीच्या खुंटाचे व गर्वहरण करणाऱ्या रंग आणि मृत्युदाता इत्यादी आहेत. त्याचप्रमाणे गुडघ्यांच्या जोडीने शोभणारा जंघाप्रदेश हा कामदेवाच्या बाणाप्रमाणे सुहृदवत आहेत.

🖋  *संकलन व मांडणी*
  श्री लक्ष्मण काटेकर, सोलापूर.
        📞 संपर्कसाठी :- *https://wa.me/917588020886*

*श्लोक क्रमांक :-०२८*
इति चन्द्रचूडरमणी स्तुतिमेणाम् |
धरणीशशंभुरचितां अति भक्त्या ||
मनुज: पठेदनुदिनं स किलोचै: |
र्भुवि भारतीजलधिजानिलयं स्यात ||०२८||
*मराठी अनुवाद :-*
प्रतिदिवशी किंवा दिवसेंदिवस मानवांनी ते खरोखर मोठ्याने वाचावे तशाने या पृथ्वीतलावरील भारतभूमीच्या सागरावरील उपजलेल्या 'पवन' देवतेप्रमाणे त्याचे व्यक्तिमत्त्व होईल.असे स्वतः कविरत्न शंभूराजे यांचे व्यक्तिमत्व समुद्र निर्मित ढग वाहणाऱ्या वाऱ्याप्रमाणे होते. 'ललितासहस्त्रनामाप्रमाणे हे दिव्य स्त्रोत्र आहे'  अशा तऱ्हेने चंद्राचा केशकलापबंध असलेल्या रमणीय भवानीदेवीची स्तुती प्रशंसा असलेले हे स्तोत्र १८ ते २८ काव्य, धरणीश पृथ्वीपति शंभूराजे यांनी अत्यंत भक्तीयुक्त अंतःकरणाने रचलेले आहे.

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    _दररोजच्या काव्य वाचण्यासाठी लेख मिळण्यासाठी खालील नंबरवर नाव पत्ता मॅसेज करा, आणि संपर्कात रहा.

🖋  *संकलन व मांडणी*
  श्री लक्ष्मण काटेकर, सोलापूर.
        📞 संपर्कसाठी :- *https://wa.me/917588020886*

_वरील साहित्य मूळ लेखनासह इतरांना शेअर करावे, त्यात कोणत्याही स्वरूपात बदल करण्यात येऊ नये, समाजात आपणच आपल्या राजाची महती जाणून घेत वाचन व्हावे हीच आई तुळजाभवानी, श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे यांच्या चरणी प्रार्थना करत आहोत._

संदर्भ :- जिजाई प्रकाशन

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🖋  *संकलन व मांडणी*
  श्री लक्ष्मण काटेकर, सोलापूर.
        📞 संपर्कसाठी :- *https://wa.me/917588020886*

Comments

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.