🌈 *स्पर्धेच्या युगात....31* 🌈
📚 ज्ञानपीठ अंतर्गत 📚
👩🏼🎓 *UPSE and MPSE* 👨🏻🎓
*शिष्यवृत्ती उच्च प्राथमिक (5वी) आणि माध्यमिक (8वी) जिल्हास्तरीय सराव परीक्षा "UPSE and MPSE" व मार्गदर्शन शिबीर क्रमांक 03.*
आपण सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मागील कार्यशाळेतील उत्तम प्रतिसादानंतर *स्पर्धेच्या युगात* टिकण्यासाठी *ज्ञानपीठ अंतर्गत* नवीन कल्पना आणि नियोजन करत *"मुलांसाठी कायपण"* या विचाराने *जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा साठी "UPSE आणि MPSE - 2019"* या परीक्षेचे आयोजन करत आहोत.
♻ *परिक्षेबाबत* ♻
📌 *परीक्षा online फॉर्म भरण्याची अंतिम मुदत दिनांक 7 ऑगस्ट 2019 सायंकाळी 5 वाजेपर्यंत.*
📌 *परीक्षा दिनांक 11 ऑगस्ट 2019 वार रविवार.*
📌 *परीक्षा व शिबीर वेळ स. 9.30 ते दु. 2.00*
---------------------–--
🌎 *स्थळ :-श्री नूतन प्रशाला,*
*जयकुमार नगर, विजापूर रोड,*
*कोटणीस नगर शेजारी,*
*अंकूर रोपवाटिका जवळ,*
*आत्तार नगर जवळ, सोलापूर.*
---------------------
📌 *परीक्षा शुल्क 15 ते 20 रुपयांच्या दरम्यान राहील, (परीक्षा उपस्थिती वेळी जमा करावे) आणि जर कोणी आर्थिक स्पॉन्सर मिळाले तर ते देखील घेतले जाणार नाही. आपल्या परिचयाचे स्पॉन्सर कोणी असतील तर कृपया 7588020886 नंबरवर माहिती द्यावी.*
📌 *इ.5 वी व इ.8 वी वर्गाच्या शिष्यवृत्ती अभ्यासक्रम जून जुलै 2019 या वर आधारित* 💠1) पेपर 1 ला वेळ स.10 ते 11
घटक भाषा प्रश्न 20 गुण 40
गणित प्रश्न 30 गुण 60
एकूण प्रश्न- 50 गुण 100
💠2) पेपर 2 ला वेळ स.11 ते 12
घटक इंग्रजी प्रश्न 20 गुण 40
बुद्धिमत्ता प्रश्न 30 गुण 60
एकूण प्रश्न - 50 गुण 100
असे एकूण 100 प्रश्नांची 200 गुणांची सराव परीक्षा होईल.
📌 यानंतर तात्काळ पेपर तपासून त्यातील *सर्वोत्कृष्ट इ.5वी व इ.8वी तून सर्वात जास्त गुण घेणारे यांना ज्ञानपीठ सोलापूर तर्फे सन्मान पत्र आणि बक्षीस देण्यात येईल. यासाठी आपल्यातून सहकार्य अपेक्षित आहे.*
📌 यासर्वांसाठी आपली खालील लिंकवर ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे.
📌 परिक्षार्थीच्या पालकांनी स्वतःच्या जबाबदारीवर मुलांना आणणे व परत घेऊन जावे लागेल.
📌 सदरील परीक्षा कोणावरही बंधनकारक नसून त्यासाठी कोणताही प्रवास भत्ता किंवा आहार भत्ता मिळणार नाही.
📌 *यासाठी कोणी आर्थिक सहकार्य, कोणी प्रश्न निर्मिती सहकार्य, कोणी परीक्षा नियोजन पेपर वाटप, तपासणी, गुणदान ह्यासाठी सहकार्य, पाणी सहकार्य किंवा स्थळ उपलब्धता बाबत सहकार्य करावे ही विनंती.*
🙏🏽 *सूचना* 🙏🏽
नोंदणी केल्याबाबत खात्री करावी, सर्वांनी सकाळी 9.30
1) मुलांनी स्वतः *काळा बॉल पेनने पेपर सोडवावा.*
2) आपल्यासाठी पाणी बॉटल घेऊन यावी.
3) पालकांनी आणणे,सोबत राहणे आणि घेऊन जाणे बंधनकारक आहे.
4) ह्यातून मुलांना जिल्हास्तरीय गुणवत्ता पातळी समजली जावी व प्रगतीची दिशा ठरवता यावा ह्या हेतूने कार्यक्रम घेत आहोत.
5) स्पॉन्सर न मिळाल्यास परीक्षा शुल्क भरावे लागेल.
6) शिक्षक देखील उपस्थित राहू शकतात.
7) परीक्षा आणि तपासणी काळात कोणीही कसलाही हस्तक्षेप होणार ह्याची काळजी घ्यावी.
🌎 परीक्षेसाठी Online form भरण्याची लिंक. 🌎
https://forms.gle/nr5jjYJvY2nFcBgo7
________________________
काही अडचण आल्यास किंवा मदतीसाठी खालील नंबर वर संपर्क करा. तसेच सर्वांकडून सहकार्य व मदतीची अपेक्षा आहे, तरी आपण नक्कीच कराल अशी विनंती.
📞 *7588020886*
*श्री लक्ष्मण काटेकर, सोलापूर*
ज्ञानपीठ अंतर्गत सदरील परीक्षा नियोजन करण्याचा प्रयत्न आहे, कोणाला काही सेवा कमी पडल्यास क्षमस्व असावे.
🙏🏽 *आयोजक व मार्गदर्शक,* 🙏🏽
सौ. नंदिनी लक्ष्मण काटेकर,
सोलापूर
🅢🅟🅐🅡🅓🅗🅔🅒🅗🅨🅐 🅨🅤🅖🅐🅣
⚜♻⚜♻⚜⚜♻⚜♻⚜
Comments
Post a Comment