Skip to main content

शिष्यवृत्ती साठी सर्वकाही

🌈  *स्पर्धेच्या युगात*   🌈

      *शिष्यवृत्ती साठी कार्य*

आपणच ठरवू काय शिकवायचे, आपणच ठरवू कसे शिकवायचे, आपणच नियोजन करू,
आपणच प्रयोग करू.

            ग्रुपमध्ये सामील होताना काही गोष्टी लक्षात घेऊ.
★ 1) _*फक्त 5  वी* साठी शिकवणारे शिक्षक सामील होतील. इतर इयत्तांचा विचार होणार नाही._
★ 2) _कसल्याही शुभेच्छा, किवां जयंत्या-पुण्यतिथ्या पोस्ट नकोत. आपणास सर्वांचा आदर आहे._
★ 3) _इतर पोस्ट आली तर कल्पना न देता तात्काळ *remove* केले जाईल._
4) _सर्व कृती, उपक्रम, क्लुप्त्या pdf स्वरूपात तयार केल्या जातील. याचा संग्रह आपल्याकडे राहील._
5) _महत्वाचे शिष्यवृत्ती साठी दररोज टॉपिक निहाय मार्गदर्शन करण्यात येणार असून आपण आपल्या विद्यार्थ्यांना माहितीसाठी व मार्गदर्शन करावे ही विनंती_

⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜
[22/06, 12:20 pm] स्वराज्य: https://bit.ly/2YdcabX

Comments

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.