🌎 *स्पर्धेच्या युगात भाग 9* 🌎
*अभ्यासक्रम*
दि.08/07/2019 ते 13/07/2019
♻♻♻♻♻♻♻♻♻♻
शिष्यवृत्ती 8 वी गणित अभ्यासक्रम
घटक 1: संख्या कार्य:
1. नैसर्गिक संख्या, संपूर्ण संख्या, पूर्णांक. तर्कसंगत अंक, क्रांतिकारी संख्या. वास्तविक संख्या
2. तर्कसंगत संख्या. तर्कसंगत क्रमांकांवर ऑपरेशन्स
3. सम विषम संख्या.
4. जोडणारे व्यस्त आणि गुणक व्यस्त
5. संख्या रेखा एकक
2: संख्या व अंकांवर क्रिया
_________________________
*शिष्यवृत्ती 5 वी गणित अभ्यासक्रम*
दि.08/07/2019 ते 12/07/2019.
विषय - गणित
1) घटक :- संख्याज्ञान
उपघटक
1.1 आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे
1.2 दहा अंकांपर्यंत संख्यांचे वाचन व लेखन
1.3 अंकांची दर्शनी किंमत , स्थानिक किमत , विस्तारित मांडणी
1.4 1ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न
1.5 मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे
1.6 संख्यांचा चढता व उतरता क्रम , तुलना
1.7 सम , विषम , मूळ , जोडमूळ , सहमूळ , संयुक्त , त्रिकोणी व चौरस संख्या
उपघटक 2 :-संख्यांवरील क्रिया
1.1 बेरीज
2.2 वजाबाकी
2.3 गुणाकार
2.4 भागाकार
2.5 पदावली व अक्षरांचा वापर 2.6 संख्यांचे विभाजक ( अवयव ) व विभाज्य , विभाज्यतेच्या कसोट्या
*शिष्यवृत्ती परीक्षा 2020 साठी तयारी साठी सर्व शैक्षणिक साहित्य, परीक्षा, आणि इतर मार्गदर्शन साठी खालील लिंक वर जॉईन व्हा.*
https://bit.ly/2xdxnqk
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
*संकलन व मांडणी*
*लक्ष्मण काटेकर, सोलापूर.*
7588020886.
Comments
Post a Comment