Skip to main content

भाग 49 वा

🌈  *स्पर्धेच्या युगात....49*  🌈
    
👩🏼‍🎓 *UPSE and MPSE*  👨🏻‍🎓

      सर्वांच्या उत्कृष्ट प्रतिसादानंतर आपण "भाग 03 जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा 2020 सराव चाचणी दुसरी

   *"UPSE & MPSE - September 2019"*
      या परीक्षेचे आयोजन करत आहोत.
       ♻ *परिक्षेबाबत* ♻
📌  *परीक्षा online फॉर्म भरण्याची अंतिम मुदत दिनांक 25 ऑगस्ट 2019.*

📌  *परीक्षा दिनांक 08 सप्टेंबर 2019 वार रविवार.*
               वेळापत्रक
📌 *उपस्थिती नोंद 10.30 पर्यंत*
📌 *परीक्षा वेळ - स.11.00 ते दु. 1.00*
📌 *माहिती व मार्गदर्शन - दु. 1.10 ते 2.30*
📌 *गौरवपत्र वितरण दु.2.30 ते 3.00*
---------------------–--
  🌎  स्थळ :- *श्री नूतन प्रशाला, जयकुमार नगर, विजापूर रोड,कोटणीस नगर शेजारी,अंकूर रोपवाटिका जवळ, सोलापूर.*
(मार्ग-विजापूर रोडवरील, इंचगिरी मठासमोरू माशाळे वस्तीकडे 500 मी येणे व डावीकडे वळणे.)
---------------------
  💎 *परिक्षार्थीसाठी सूचना :-* 💎
📌 यासर्वांसाठी आपली खालील लिंकवर ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी नंतर 7588020886 क्रमांकावर संपर्क करावा.
📌  *नोंदणी केल्यावर यावेच लागेल हे ध्यानात ठेवावे*
📌 परिक्षार्थीच्या पालकांनी स्वतःच्या जबाबदारीवर मुलांना आणणे व परत घेऊन जावे लागेल.
📌 किमान खर्च परीक्षा पेपर मूल्य म्हणून द्यावे लागेल.

      
     🌎 परीक्षेसाठी Online form भरण्याची लिंक. 🌎  

   https://forms.gle/nr5jjYJvY2nFcBgo7

___________________ तसेच सर्वांकडून सहकार्य व मदतीची अपेक्षा आहे. तरी आपण नक्कीच कराल अशी विनंती.
       📞   *7588020886*
*श्री लक्ष्मण काटेकर, सोलापूर*
    
🅢🅟🅐🅡🅓🅗🅔🅒🅗🅨🅐 🅨🅤🅖🅐🅣
⚜♻⚜♻⚜⚜♻⚜♻⚜

Comments

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.