स्पर्धेच्या युगात !!!!!!......भाग 48 वा
🌱 *शिक्षक कार्यशाळा* 🌱
*स्पर्धेच्या युगात!!!.....*
अंतर्गत..
सोलापूर सह शेजारील जिल्ह्यातील शिष्यवृत्ती परीक्षा साठी, नवोदय, व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी कार्य आणि प्रयत्न करणाऱ्या *फक्त शिक्षकांसाठी* कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.
💎 *कार्यशाळा* 💎
♻ दि. 31 ऑगस्ट, 2019.
त्यासाठी खालील लिंक वर ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या शिक्षक बंधू भगिनी यांना सदरील संधीचा लाभ घेता येईल.
🌎 *नोंदणी लिंक* 🌎
https://bit.ly/2KRZD8h
नोंदणी केल्यानंतर आपण कार्यशाळेस उपस्थित राहणे बंधनकारक असेल. इतर माहितीसाठी संपर्कात राहावे.
______________________
📞 *7588020886*
*श्री लक्ष्मण काटेकर*
🅢🅟🅐🅡🅓🅗🅔🅒🅗🅨🅐 🅨🅤🅖🅐🅣
⚜♻⚜♻⚜⚜♻⚜♻⚜
Comments
Post a Comment