स्पर्धेच्या युगात!!!!.....भाग 47
शिष्यवृत्ती प्रश्न निर्मिती*
*स्पर्धेच्या युगात!!!.....*
अंतर्गत..
राज्यातील सर्व अधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी ह्यांच्या मनातील प्रश्न संकलन करून शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय व इतर स्पर्धा परीक्षेसाठी प्रश्न निर्मिती करण्यात येत आहे.
खालील लिंक वर आपण आपले प्रश्न जरूर पाठवावेत.
https://bit.ly/31SqbNh
✒ प्रश्न व उत्तर मराठीत असावेत ही विनंती
✒ प्रश्नात अचूकता व बिनचूकता असावी.
🅢🅟🅐🅡🅓🅗🅔🅒🅗🅨🅐 🅨🅤🅖🅐🅣
Comments
Post a Comment