🌈 *स्पर्धेच्या युगात....46* 🌈
📌 दि.19 ऑगस्ट 2019,
📒 वार :- सोमवार.
*आजचा शिष्यवृत्ती बाबतचा अभ्यासक्रम नियोजन नुसार आपण खालील प्रमाणे विषय घटक घेत आहोत, आपण त्यावर स्पर्धेच्या युगात समूहात चर्चा करूया. जमेल तेवढी ह्याच घटकावर माहिती शेअर करूया.*
💎 इ. 5 वी :-
📌 *विषय :- बुद्धीमत्ता चाचणी*
✒ *घटक:- क्रम जुळवणे*
भारांश :- 10%
उपघटक :-
*1) संख्या मालिका*
*2) आकृत्यांची मालिका.*
💎 इ. 8 वी :-
📌 *विषय :- बुद्धीमत्ता चाचणी*
✒ *घटक:- क्रम जुळवणे*
भारांश :- 12%
उपघटक :-
*1) संख्या मालिका*
*2) आकृत्यांची मालिका.*
====================
*जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2020 करिता*
💎 इ.5वी :-
📌 *विषय :- मानसिक क्षमता कसोटी.*
✒ *घटक:- प्रकार पहिला*
उपघटक :-
*गटात न बसणारी आकृती शोधणे.*
वरील घटकावर आधारित उदाहरणे देऊन सराव घेऊया.
*स्पर्धेच्या युगात या समूहात सामील होण्यासाठी लिंक*
https://bit.ly/2xdxnqk
*आपलाच स्नेही*
*श्री. लक्ष्मण काटेकर, सोलापूर*
📞 *7588020886*
🅢🅟🅐🅡🅓🅗🅔🅒🅗🅨🅐 🅨🅤🅖🅐🅣
⚜♻⚜♻⚜⚜♻⚜♻⚜
Comments
Post a Comment