Skip to main content

भाग 42 वा

══❖▩ஜ ۩ 🚺 ۩ ஜ▩❖══
*🌎 स्पर्धेच्या युगात!.. 42 🌎*
 
✒      *सुंदर माझे लेखन स्पर्धा - 2019*

        आम्ही खूप छान शाईपेन वापरून लेखन करत असायचो, आमचं अक्षर खूप वळणदार होत, अस म्हणणारे आज विसरून गेलो.
     *धावपळीच्या जीवनात आम्ही आमचं लेखन सोडा, अक्षर सुद्धा विसरलो, वाचन तर त्यापुढील गोष्ट.*
       📌 *अशा सर्व जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपल्या सुंदर लेखणीला पुन्हा नवजीवन देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न.*
      उशीर कशाला करता आणि काळजी कशाला करता, खालील लिंक वर क्लिक करा आणि भरा फॉर्म.
   *अशी सुवर्ण संधी पुन्हा नाही*
🌹  शेजारील उस्मानाबाद जिल्ह्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण, उत्तर आणि पंढरपूर तालुक्यासह सोलापूर शहरा मधील सर्व सुंदर अक्षरांचे लेखक येत आहेत, त्यांचे पाहून आपण आपलं अक्षर सुंदर बनवण्यासाठी तरी प्रयत्न करा. वेळ कमी आहे
         _*सुंदर माझे लेखन स्पर्धा 2019*_

       *फॉर्म लिंक*

https://forms.gle/254rBxdyPXH8jVgm7

*दि. 17 ऑगस्ट, 2019*
*रविवार.*
*वेळ दु. 3:30 वाजता*
*स्थळ :- पॅगोडा, स्मृती वन जुळे सोलापूर.*

अधिक माहितीसाठी संपर्कात रहा क्रमांक खालील प्रमाणे,

            
    *स्पर्धेच्या युगात !!!....*
*लक्ष्मण काटेकर, सोलापूर.*
   📞    *7588020886.*

   🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹               ══❖▩ஜ ۩ 🚺 ۩ ஜ▩❖══

Comments

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.