══❖▩ஜ ۩ 🚺 ۩ ஜ▩❖══
*🌎 स्पर्धेच्या युगात!.. 41 🌎*
✒ *सुंदर माझे लेखन स्पर्धा - 2019*
*भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण दि. 17 ऑगस्ट, 2019 शनिवारी रोजी दुपारी 3.30 वाजता "गोल सभामंडप, स्मृतीवन विभाग, कंबर तलावाच्या पूर्वेला, जुळे सोलापूर, सोलापूर" येथे सुंदर माझे लेखन स्पर्धा 2019 घेत आहोत.*
सूचना :-
1) सोबत साहित्य सह उपस्थित राहावे.
2) सुंदर लेखन साठी कागद प्रयोजकांकडून पुरवण्यात येईल.
3) किमान एक पान लेखन न पाहता कमाल 1 तासात करता येणे अपेक्षित आहे.
4) स्पर्धेसाठी टप्पे
टप्पा 1 ला - 1ली ते 4 थी
टप्पा 2 रा - 5 वी ते 7 वी
टप्पा 3 रा - 8 वी ते 10 वी
टप्पा 4 था - खुला गट सर्व
यापैकी एक निवडावा. तसेच
5) लेखन साठी काळा पेन, हाताखाली धरण्यासाठी पॅड, सोबत आणावे.
6) पिण्याच्या पाणी बॉटल.
7) फॉर्म भरण्याची अंतिम मुदत दि. 15 ऑगस्ट, 2019 रात्री 9 वाजेपर्यंत.
*ज्याचे अक्षर सुंदर त्याचे विचार देखील सुंदर असतात.*
मग वाट कसली पाहता खालील लिंक वर क्लिक करा आणि भरा फॉर्म ऑनलाईन व 17 ऑगस्ट 2019 ला वेळेवर पोहोचा.
*फॉर्म लिंक*
https://forms.gle/254rBxdyPXH8jVgm7
*दि. 17 ऑगस्ट, 2019*
*रविवार.*
*वेळ दु. 4:00 वाजता*
*स्थळ :- स्मृती वन जुळे सोलापूर.*
अधिक माहितीसाठी संपर्कात रहा क्रमांक खालील प्रमाणे,
*प्रायोजक*
*स्पर्धेच्या युगात !!!....*
*लक्ष्मण काटेकर, सोलापूर.*
📞 *7588020886.*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 ══❖▩ஜ ۩ 🚺 ۩ ஜ▩❖══
Comments
Post a Comment