══❖▩ஜ ۩ 🚺 ۩ ஜ▩❖══
*🌎 स्पर्धेच्या युगात!.. 38 🌎*
दि. 011 ऑगस्ट, 2019 रविवार.
वेळ रात्री 8 ते 9
🎙 *ऑनलाईन मुलाखत क्रं- 005*🎙
*★ आजच्या मुलाखतीचे मान्यवर*
*चि. रितेश प्रकाश देवकते.*
*इ. 8वी, सिद्धेश्वर प्रशाला सोलापूर.*
*जि.सोलापूर*
_____________________
आजची विशेष मुलाखत घेतील:-
🎙 *कु.कश्मीरी लक्ष्मण काटेकर*
सोलापूर
*★स्पर्धेच्या युगात!!!.....★*
व्हाट्सअप्प समूह,
*राज्यातील मुलांना व पालक शिक्षकांचा सहभाग आणि तसेच प्रशासनातील अधिकारी यांचे मार्गदर्शन सहकार्य सोबत, घेत आपण खूप छान कार्य होताना दिसत आहे.*
*आजची होणारी मुलाखत दि.11 ऑगस्ट, 2019 रोजी रात्री 8 ते 9 दरम्यान, स्पर्धेच्या युगात इ.8 वी समूह क्रमांक 1 वर होत आहे. सदरील मुलाखतीचा इतिवृत्तांत महाराष्ट्रातील सर्वाना ऑनलाईन pdf स्वरूपात वाचण्यासाठी खालील लिंक वर देण्यात येत आहे.*
🎙स्पर्धेच्या युगात इ.8वी ग्रुप 1 वर मुलाखत🎙
_स्पर्धेच्या युगात -शिष्यवृत्ती बाबत मुलाखतीत आपण माहिती देत जाणून घेण्यासाठी व आपल्या काही शंका अथवा अडचणी सोडवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे, त्यासाठी आपण सहभागी झालात त्याबद्दल आपले मान्यवरांचे अभिनंदन व सर्वांचे आभार ._
*शिष्यवृत्ती परीक्षा 2020 साठी, तयारीसाठी सर्व शैक्षणिक साहित्य, परीक्षा, आणि इतर मार्गदर्शनसाठी खालील लिंक वर जॉईन व्हा. तसेच प्रश्नपत्रिका pdf स्वरूपात हवी असल्यास खालील नंबर सेव्ह करून संपर्क करा.*
https://bit.ly/2xdxnqk
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
*प्रायोजक*
*स्पर्धेच्या युगात !!!....*
*लक्ष्मण काटेकर, सोलापूर.*
📞 *7588020886.*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 ══❖▩ஜ ۩ 🚺 ۩ ஜ▩❖══
Comments
Post a Comment