🌈 *स्पर्धेच्या युगात....37* 🌈
📌 दि.09 ऑगस्ट 2019,
📒 वार :- शुक्रवार.
*आजचा शिष्यवृत्ती बाबतचा अभ्यासक्रम नियोजन नुसार आपण खालील प्रमाणे विषय घटक घेत आहोत, आपण त्यावर स्पर्धेच्या युगात समूहात चर्चा करूया. जमेल तेवढी ह्याच घटकावर माहिती शेअर करूया.*
💎 इ. 5 वी :-
📌 *विषय :- गणित*
✒ *घटक :- संख्यावरील क्रिया*
उपघटक:-
*1) दशांशअपूर्णांक*
*(वाचन, लेखन,स्थानिक किंमत, उपयोग)*
💎 इ. 8 वी :-
📌 *विषय :- गणित*
✒ *घटक:- संख्यावरील क्रिया*
उपघटक :-
*1) सरासरी*
वरील घटकावर आधारित उदाहरणे देऊन सराव घेऊया.
अपूर्णांक व सरासरी माहिती वाचण्यासाठी pdf खालील लिंक वर आहे
http://online.fliphtml5.com/ztfkr/pqkv/
*समूहात सामील होण्यासाठी लिंक*
https://bit.ly/2xdxnqk
*आपलाच स्नेही*
*श्री. लक्ष्मण काटेकर, सोलापूर*
📞 *7588020886*
🅢🅟🅐🅡🅓🅗🅔🅒🅗🅨🅐 🅨🅤🅖🅐🅣
⚜♻⚜♻⚜⚜♻⚜♻⚜
Comments
Post a Comment