🌈 *स्पर्धेच्या युगात....34* 🌈
📌 दि.07 ऑगस्ट 2019,
📒 वार :- बुधवार.
*आजचा शिष्यवृत्ती बाबतचा अभ्यासक्रम नियोजन नुसार आपण खालील प्रमाणे विषय घटक घेत आहोत, आपण त्यावर स्पर्धेच्या युगात समूहात चर्चा करूया. जमेल तेवढी ह्याच घटकावर माहिती शेअर करूया.*
💎 इ. 5 वी :-
📌 *विषय :- गणित*
✒ *घटक :- संख्यावरील क्रिया*
उपघटक:-
*1) पदावली*
*2) संख्याचे विभाजन*
*3) विभाज्यतेच्या कसोट्या*
💎 इ. 8 वी :-
📌 *विषय :- गणित*
✒ *घटक:- संख्यावरील क्रिया*
उपघटक :-
*1)दशांश अपूर्णांक- व्यवहारी अपूर्णांक,*
*2)घातांक*
वरील घटकावर आधारित उदाहरणे देऊन सराव घेऊया.
📞 *7588020886*
*श्री. लक्ष्मण काटेकर, सोलापूर*
🅢🅟🅐🅡🅓🅗🅔🅒🅗🅨🅐 🅨🅤🅖🅐🅣
⚜♻⚜♻⚜⚜♻⚜♻⚜
Comments
Post a Comment