🌈 *स्पर्धेच्या युगात....33* 🌈
📌 दि.06 ऑगस्ट 2019,
📒 वार :- मंगळवार.
*आजचा शिष्यवृत्ती बाबतचा अभ्यासक्रम नियोजन नुसार आपण खालील प्रमाणे विषय घटक घेत आहोत, आपण त्यावर स्पर्धेच्या युगात समूहात चर्चा करूया. जमेल तेवढी ह्याच घटकावर माहिती शेअर करूया.*
💎 इ. 5 वी :-
📌 *विषय :- गणित*
✒ *घटक :- संख्यावरील क्रिया*
उपघटक:-
*1) गुणाकार*
*2) भागाकार*
💎 इ. 8 वी :-
📌 *विषय :- गणित*
✒ *घटक:- संख्यावरील क्रिया*
उपघटक :-
*1)मसावि, लसावि,*
*2)वर्ग - वर्गमूळ, घन- घनमूळ.*
वरील घटकावर आधारित उदाहरणे, अथवा प्रश्न व उत्तरे आपण किमान 5 बनवून ह्याच ग्रुपला शेअर करावीत, अशी अपेक्षा आहे.
_जमल्यास खालील नंबर वर देखील पाठवावेत, आपले 5 उदा. असे एकत्र करत एका समूहातून 1000 उदा एका काही क्षणात तयार होऊ शकतात.असे सर्व समूहातून खूप सारे उदाहरणे गोळा होऊ शकतात._
📞 *7588020886*
*श्री. लक्ष्मण काटेकर, सोलापूर*
🅢🅟🅐🅡🅓🅗🅔🅒🅗🅨🅐 🅨🅤🅖🅐🅣
⚜♻⚜♻⚜⚜♻⚜♻⚜
Comments
Post a Comment