Skip to main content

भाग 28 वा

🌈  *स्पर्धेच्या युगात....28*  🌈
   
       *आपण आज दि.02 ऑगस्ट 2019, आजचा अभ्यासक्रम नियोजन नुसार आपण खालील प्रमाणे विषय घटक घेत त्यावर स्पर्धेच्या युगात समूहात चर्चा करूया.*

इ. 5 वी :-
📌   *विषय :- भाषा*
✒   *घटक :- कार्यात्मक व्याकरण*
     *उपघटक:- वाक्प्रचार.*

इ. 8 वी :-
📌   *विषय :- भाषा*
✒   *घटक:- शब्दांच्या जाती.*
        *उपघटक :- विशेषण, क्रियापद*

वरील घटकावर आधारित शब्द, उदाहरणे, अथवा प्रश्न व उत्तरे आपण किमान 5 बनवून ह्याच ग्रुपला शेअर करावीत, ही अपेक्षा आहे.
   _जमल्यास खालील नंबर देखील पाठवावेत, आपले 5 उदा. असे एकत्र करत एका समूहातून 1000 शब्द एका काही क्षणात तयार होऊ शकतात._

अंग चोरणे - फारच थोडे काम करणे .
अंगवळणी पडणे - सवय होणे .
अंगाची लाहीलाही होणे -
अतिशय संताप निर्माण होणे ,
अंगात वीज संचारणे - अचानक बळ येणे ,
ऊर भरून येणे - गदगदून येणे ,
कपाळ फुटणे - दुई ओढवणे .
कपाळमोक्ष होणे - मृत्यू येणे ,अचानक झालेल्या आघातामुळे उद्ध्वस्त होणे ,
कपाळाला हात लावणे - हताश होणे , नाराजी दाखवणे .
कंठ दाटून येणे - गहिवरून येणे ,
कंठस्नान घालणे - शिरच्छेद करणे ,
कंठाशी प्राण येणे - रखूप कासावीस होणे ,
कंबर कसणे - जिद्दीने तयार होणे ,
कंबर खचणे - धीर सुटणे .
काढता पाय घेणे - प्रतिकूल परिस्थिती पाहून निघून जाणे .
कान उघाडणी करणे - चुकीबद्दल कडक शब्दांत बोलणे ,
कान उपटणे - कडक शब्दांत समज देणे ,
कान टवकारणे - सावधपणे ऐकणे ,
कान टोचणे -खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे
कान निवणे - ऐकून समाधान होणे ,

          *7588020886*
श्री. लक्ष्मण काटेकर, सोलापूर
🅢🅟🅐🅡🅓🅗🅔🅒🅗🅨🅐 🅨🅤🅖🅐🅣
⚜♻⚜♻⚜⚜♻⚜♻⚜

Comments

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.